Western Railway Bharti 2025: रेल्वेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. नुकतीच पश्चिम रेल्वे अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध झालेली आहे. ही भरती पश्चिम रेल्वे क्रीडा कोटा मधून जाहीर झालेली भरती आहे.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता तसेच इतर अटी सविस्तर खालील जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: खेळाडू (गट क आणि गट ड) स्तर 1 ते 5 विविध पदे.
- एकूण जागा: 064
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, पदवीधर, ITI, डिप्लोमा.
- मासिक वेतन: खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.
- वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 25 वर्ष दरम्यान असावे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- नोकरी ठिकाणी: संपूर्ण महाराष्ट्र.
- परीक्षा शुल्क:
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी: 500 रुपये शुल्क.
- एससी/एसटी/ईएसएम/महिला/ईबीसी उमेदवारांसाठी: 250 रुपये शुल्क.
Western Railway Bharti 2025
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | खेळाडू (गट क आणि गट ड) | 064 |
अत्यंत महत्त्वाचे: सदर भरती पश्चिम रेल्वेच्या मूळ वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरण्याआधी सविस्तर जाहिरात वाचावी यासाठी होणारे कोणत्याही नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.
- शुल्क पद्धती: ऑनलाइन ( Online mode) पद्धतीने शुल्क भरायचे आहे.
- निवड पद्धती: क्रीडा कामगिरीचे मूल्यांकन आणि शैक्षणिक पात्रता यावर आधारित असेल.
- निवड श्रेणी: पश्चिम रेल्वेमध्ये काम करण्याचे सुवर्णसंधी.
- अर्ज करण्यास सुरुवात: 30 जुलै 2025 पासून सुरुवात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
- उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे वरील pdf मध्ये देण्यात आलेले आहेत.
- परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
- उमेदवारांनी आपला चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी द्यायचा आहे.
- अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ जाहिरात वाचावी.
हि जाहिरात पण बघा: राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग पुणे 2025|NHM Pune Bharti 2025
जाहिरात आपल्या मित्र-मैत्रिणी व नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा.