Unicef Bharti 2025: युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक अंतर्गत रिक्त पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली असून ही पदभरती निव्वळ कंत्राटी स्वरुपात व मानधन तत्वावर असेल.यासाठी पात्र उमेदवाराकरीता प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवाराने अर्ज सादर करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात (PDF) सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: फील्ड रिसोर्स
- एकूण जागा: 01
- शैक्षणिक पात्रता: सामाजिक कार्य/मानसशास्त्र/इतर संबंधित क्षेत्रात पदवी/पदव्युत्तर पदवी आवश्यक पदांसाठी किमान २ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
- मासिक वेतन: दरमहा 35,000 रुपये
- वयोमर्यादा: 18 ते 45 वर्ष पर्यंत
- नोकरी ठिकाणी: सुरगाणा तालुका (नाशिक,महाराष्ट्र)
- मुलाखतीची तारीख: hfwtcunicef@gmail.com या ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2025
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. प्राचार्य, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,सामान्य रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड,नाशिक – 422002
🛎️मुलाखती दरम्यान सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी
- विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज.
- पदवी अंतिम वर्षांची गुणपत्रिका.
- पदव्युत्तर पदवी असल्यास, पदव्युत्तर प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
- अनुभव असल्यास अनुभवाचा पुरावा जोडा.
- वयाच्या पुराव्यासाठी – शाळा सोडल्याचा दाखला/ दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्याचा दाखला
- कागदपत्रांचा एक संच – स्वतः प्रमाणित आणि पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF व अर्ज | येथे क्लिक करा |
🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मासिक मानधन असुन त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
- भरती प्रक्रिये दरम्यान मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.
आपल्या मित्र मैत्रीण पर्यंत नक्की शेअर करा