WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

खुशखबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा (TAIT) निकाल प्रसिद्ध|TAIT Exam Result 2025

TAIT Exam Result 2025: खुशखबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा (Tait) निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.उमेदवारांना व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यास संबंधित व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एका महिन्याची मुदत देण्यात आली होती.त्यानुसार ज्यांची प्रमाणपत्रे दाखल झाली आहेत, त्यांचा निकाल जाहीर केला आहे.राज्यातील 02 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी ‘टेट’ (TAIT Exam Result 2025) साठी नोंदणी केली होती. त्यापैकी 02 लाख 11 हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली. बीएड परीक्षा दिलेल्या राज्यातील 11  हजार  756  आणि डीएलएड परीक्षा दिलेल्या राज्यातील 09 हजारांवर उमेदवारांची अर्हता प्रमाणपत्रे सादर अशा एकूण  17  हजार 98 उमेदवारांनी अर्हता प्रमाणपत्रासाठी अर्ज भरला होता. त्यापैकी बीएड उत्तीर्ण झालेल्या  09 हजार  952 व डीएलएड उत्तीर्ण 827अशा एकूण 10 हजार 779 उमेदवारांनी त्यांची व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्रे राज्य परीक्षा परिषदेकडे सादर केली आहेत. या उमेदवारांचा निकाल आज परीक्षा परिषदेमार्फत जाहीर केला  आहे. परंतु, बीएड उत्तीर्ण  05 हजार  804  व डीएलएड उत्तीर्ण 115 अशा 06 हजार 319 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

TAIT Exam Result 2025

TAIT Exam :शिक्षक अभियोग्यता चाचणी ही शिक्षक म्हणून पात्र ठरण्यासाठी घेतली जाणारी एक महत्त्वाची परीक्षा आहे. महाराष्ट्रात याला शिक्षक पात्रता परीक्षा किंवा शिक्षक अभियोग्यता चाचणी असे संबोधले जाते.

📍परीक्षेचा मुख्य उद्दिष्ट:

  • गुणवत्तापूर्ण शिक्षक तयार करणे.
  • शिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक
  • ज्ञान, कौशल्ये आणि अध्यापन क्षमता तपासणे.
  • शालेय स्तरावर (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षकांची निवड सुनिश्चित करणे.

(अत्यंत महत्वाचे: शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांच्या निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आला आहे.अधिक माहिती http://mscepune.in/ वेबसाईटला भेट द्या.)

📑परीक्षा तपशील

  • परीक्षेचे नाव : महाराष्ट्र टेट – शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MAHA TAIT)
  • आयोजक संस्था : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Pune)
  • अर्ज प्रक्रिया : 26 एप्रिल 2025 पासून सुरू झाली व शेवटची तारीख 14 मे 2025 होती.
  • परीक्षा कालावधी : दोन टप्प्यात परीक्षा झाली
  1. 27 मे ते 30 मे 2025
  2. 2जून ते 5 जून 2025

📚निकाल पाहण्यासाठी लागणारी माहिती:

  1. नोंदणी क्रमांक / रोल नंबर
  2. जन्मतारीख / पासवर्ड

TAIT Exam Result 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
संपूर्ण pdf निकाल येथे क्लिक करा
 येथे चेक करा  येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र राज्य शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांच्या निकाल 2025

ही जाहिरात पण बघा: भारतीय जीवन विमा निगम भरती 2025|अधिकृत जाहिरात प्रसिद्ध|नोकरीची सुवर्णसंधी 

 

 

 

 

 

आपल्या मित्र मैत्रीण पर्यंत ही शेअर करा 👇

1 thought on “खुशखबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा (TAIT) निकाल प्रसिद्ध|TAIT Exam Result 2025”

Leave a Comment