भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025| Supreme Court Bharti 2025 पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती संदर्भात अधिक माहिती खालील लेखामध्ये दिलेली आहे.पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: Court Master (Shorthand)
  • एकूण जागा: 030
  • शैक्षणिक पात्रता:  
  • भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • इतर पात्रता:
  • 120 शब्द प्रति तास वेगाने लघुलेखन (इंग्रजी)
  • संगणकावर 40 शब्द प्रति तास टायपिंग
  • संगणक चालविण्याचे ज्ञान.
  • मासिक वेतन: दरमहा 67,000 रुपये वेतन मिळेल.
  • वयोमर्यादा: 30 वर्ष ते 45 वर्ष पर्यंत अर्ज करता येईल.

भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025

पद क्र   पदाचे नाव   एकूण जागा 
1. Court Master (Shorthand) 030
  • अर्ज पद्धती: उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत
  • निवड पद्धती: लेखी परीक्षा तसेच कॅम्पुटर स्पीड चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  • भरती विभाग: भारतीय सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची संधी.
  • अर्ज शुल्क:
  • सर्वसाधारण उमेदवारांसाठी: 1500 रुपये
  • SC,ST,OBC तसेच माझी सैनिक आणि अपंग उमेदवारांसाठी 750 रुपये.

 

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
 सविस्तर PDF जाहिरात बघा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

 

  • परीक्षेसाठी शहरे:  दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार शहरांमध्ये परीक्षा घेतल्या जातील.
  • अर्ज करण्यास सुरुवात:  ऑनलाइन नोंदणी स्वीकारण्याची सुरुवात तारीख आणि शेवटची तारीख
  • सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइट www.sci.gov.in द्वारे कळवली जाईल.

🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी या पदासाठी विहित पात्रता अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी. लघुलेखन (इंग्रजी) चाचणी, वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा, टायपिंग संगणकावरील गती चाचणी आणि मुलाखत या सर्व टप्प्यांवर त्यांचा प्रवेश पूर्णपणे तात्पुरता असेल, जर त्यांनी कागदोपत्री पुरावे सादर करून विहित पात्रता अटी पूर्ण केल्या असतील आणि त्यांच्या उमेदवारीच्या पात्रतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी तपासली जातील.
  2. ज्या प्रमाणपत्रांच्या आधारावर आरक्षणाचा लाभ मागितला आहे, त्या प्रमाणपत्रांची माहिती, ज्यात नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र समाविष्ट आहे,पदासाठी अर्ज करताना नमूद केली जाईल.
  3. लघुलेखन (इंग्रजी) चाचणी, वस्तुनिष्ठ लेखी चाचणी, संगणकावर टायपिंग गती चाचणी आणि मुलाखत यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच जाहिरात केलेल्या पदासाठी नियुक्तीसाठी यादीत समाविष्ट केले जाईल.
  4. उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरताना त्याच्या/तिच्या अलीकडील छायाचित्राची स्कॅन केलेली प्रत, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असेल.
  5. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती सर्व बाबतीत बरोबर आहे याची खात्री करावी. एकदा अर्ज भरल्यानंतर अर्ज मागे घेता येणार नाही किंवा त्यात बदल करता येणार नाही.
  6. उमेदवाराने ऑनलाइन अर्जात आवश्यक असलेली माहिती भरावी लागेल आणि त्यासाठी दिलेल्या लिंकवर दाखवलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन शुल्क भरावे लागेल.
  7. ऑनलाईन अर्ज भरण्याआधी सविस्तर जाहिरात वाचावी.

 

हि जाहिरात पण बघा: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2025| Army Institute of Technology Pune Bharti 2025

ही जाहिरात आपल्या नातेवाईकांना नक्की कळवा.

1 thought on “भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025| Supreme Court Bharti 2025 पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी”

Leave a Comment