WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

सरकारी नोकरी:भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025!State Bank of India Bharti 2025

State Bank of India Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधतात? तर मग ही जाहिरात कारण भारतीय स्टेट बँक रिक्त पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे उमेदवारांसाठी ही नोकरी मिळवायची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती ही भारतीय स्टेट बँक अंतर्गत जाहीर झाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये तब्बल 05180 पदे भरण्यात येत आहेत. सदर भरती संदर्भात अधिक माहिती तसेच यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

  • पदाचे नाव: कनिष्ठ सहकारी
  • एकूण जागा: 05180 जागा.
  • शैक्षणिक पात्रता:  मान्यताप्राप्त केलेल्या विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.(मूळ जाहिरात वाचावी.)
  • मासिक वेतन: उमेदवारांना सुरवातीला मूळ वेतन दरमहा 26730 रुपये आहे त्यामध्ये अधिक भत्ते मिळतील.
  • वयोमर्यादा:  01 एप्रिल  2025 रोजी उमेदवाराचे वय 20 वर्षापेक्षा कमी आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • वयोमर्यादामध्ये सूट:
  1. OBC उमेदवारांना 3 वर्ष सूट.
  2. SC,ST उमेदवारांना 5 वर्ष सूट असेल इतर प्रवर्गासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.

State Bank of India Recruitment 2025

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ सहकारी 05180 जागा.

 

(❗अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी)

  • भरती विभाग: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: पाहिले तात्पुरता कालावधीसाठी निवड करण्यात येणार आहे.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • निवड पद्धती:
  1. पूर्व परीक्षा (Prelims)
  2. मुख्य परीक्षा (Mains)
  3. उमेदवारांची ऑनलाईन संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षा तारीख:
  1. पूर्व परीक्षा अंदाजे सप्टेंबर 2025
  2. मुख्य परीक्षा अंदाजे नोव्हेंबर 2025
  • अर्ज शुल्क:
  1. सामान्य गट तसेच OBC/EWS उमेदवारांसाठी 750 रू
  2. SC/ ST/ PwBD उमेदवारांसाठी शुल्क माफ असेल.
  • अर्ज करण्यास सुरुवात: 6 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.

आवश्यक कागदपत्रे:

  1. उमेदवारांनी प्राप्त केलेले पदवी प्रमाणपत्र.
  2. उमेदवाराचा फोटो तसेच स्वाक्षरी.
  3. डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करायचे आहेत.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

🔺उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता नुसार कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  2. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवाराने पात्रता निकषांची पूर्तता केली नाही आणि परीक्षेदरम्यान कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती दिली आहे तसेच  कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, अनुचित कृती केली आहे, तर त्यांची  उमेदवारी रद्द केली जाईल.
  3. निवड झाल्यानंतर उमेदवारांच्या  सेवा रद्द केल्या जाऊ शकतात. पात्रता, लेखी परीक्षा आयोजित करणे, इतर चाचण्या आणि निवड यासंबंधीच्या सर्व बाबींमध्ये बँकेचे निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांवर बंधनकारक असतील. या संदर्भात बँकेकडून कोणतेही प्रतिनिधित्व किंवा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  4. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील मूळ जाहिरात सविस्तर वाचावी.

 

 

ही जाहिरात पण बघा:  न्यूट्रिशन ब्युरो नागपूर भरती 2025| Nutrition Bureau Nagpur Bharti 2025| आजच अर्ज करा

वेतन: 70,000 ते 1,00000 रुपये पर्यंत

 

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना ही जाहिरात नक्की शेअर करा 👇

 

 

 

 

 

 

2 thoughts on “सरकारी नोकरी:भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025!State Bank of India Bharti 2025”

Leave a Comment