WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी|पंजाब अँड सिंध बँक भरती 2025|Punjab and Sindh Bank Bharti 2025|आजच अर्ज करा

Punjab and Sindh Bank Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, कारण पंजाब अँड सिंध बँकेने अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीमध्ये “लोकल बँक ऑफिसर्स” च्या विविध रिक्त पदे भरण्यात येत असून पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पंजाब अँड (Punjab and Sindh Bank Bharti 2025) सिंध बँक अंतर्गत तब्बल 750 रिक्त पदे भरण्याचे निर्देशांक देण्यात आलेले आहेत. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम आणि अटी खाली PDF जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहेत.पात्रता धारक उमेदवारांना 04 सप्टेंबर 2025 पर्यंत आपला सादर करता येणार आहे.त्यानंतर उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी तसेच भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती खाली दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

  • पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी
  • एकूण जागा:750 जागा
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही विद्यापीठातून मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मासिक वेतन: दरमहा 48480 रु ते 85920 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: 
  1. उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 पर्यंत 20 वर्ष 30 वर्षे दरम्यान असायला हवे.
  2. SC/ST उमेदवारांसाठी: 05 वर्ष सूट देण्यात आली आहे.
  3. OBC उमेदवारांसाठी: 03 वर्ष सूट देण्यात आली आहे.

Punjab and Sindh Bank Bharti 2025

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्थानिक बँक अधिकारी  0750

 

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात पंजाब अँड (Punjab and Sindh Bank Bharti 2025) सिंध बँक अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सविस्तर जाहिरात बघूनच उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा भरती संदर्भातील कोणत्याही नुकसानीसाठी आमचे टीम जबाबदार असणार नाही.)

  • भरती विभाग: पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: कायमस्वरूपी (Permenent)नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उमेदवारांसाठी आहे.
  • नोकरी ठिकाण: भारतातील विविध राज्य.

📑अर्ज शुल्क:

  1. SC/ST/PWD उमेदवारांसाठी:100 रुपये (GST)
  2. सामान्य,EWS आणि OBC उमेदवारांसाठी: 850 रुपये (GST)

📚निवड पद्धती:

  1. लेखी परीक्षा
  2. कागदपत्रे पडताळणी
  3. वैयक्तिक मुलाखत

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 ऑगस्ट 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
  3. ऑनलाइन परीक्षा: ऑक्टोबर 2025.

(टीप: बद्दल आणि सूचना अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध (Punjab and Sindh Bank Bharti 2025)करण्यात येतील.)

इतर आवश्यक पात्रता:

  1. कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँक/प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी संवर्गात 18 महिने किंवा त्याहून अधिक काळ  कामाचा अनुभव आवश्यक आहे.
  2. उमेदवारांचा एनबीएफसी,सहकारी बँका, खाजगी बँका, पेमेंट बँका, लघु वित्त बँका किंवा फिनटेकमधील अनुभव विचारात घेतला जाणार नाही.

🌐अर्ज कसा करावा:

  • नोंदणीसाठी बँकेच्या वेबसाइटवर लॉग इन करा https://punjabandsindbank.co.in/ आणि होम पेजवर “भरती” या लिंकखालील संबंधित अधिसूचनेवर क्लिक करा

Punjab and Sindh Bank Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना: 

  1. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  2. उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
  3. जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
  4. निवडलेल्या उमेदवारांना बँकेच्या आवश्यकतेनुसार 12 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर किंवा SMGS IV मध्ये पदोन्नती झाल्यानंतर, जे आधी असेल ते भारतात कुठेही नियुक्त केले जाऊ शकते.
  5. बँकेच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित बँक त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
  6. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  7. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  8. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

Punjab and Sindh Bank Bharti 2025

ही जाहिरात पण बघा: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025|नवीन जाहिरात प्रसिद्ध 

नवीन जाहिरातीसाठी आपल्या nmnokari.com संकेस्थळाला भेट द्या.

 

 

 

 

 

 

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा👇

2 thoughts on “बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी|पंजाब अँड सिंध बँक भरती 2025|Punjab and Sindh Bank Bharti 2025|आजच अर्ज करा”

Leave a Comment