Pune Mahanagar Palika Bharti (PMC) :- पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.(पुणे महानगरपालिका) ने “मराठी माध्यम प्राथमिक शिक्षक आणि इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.तरी उमेदवारांनी अर्ज सादर करण्याआधी खाली दिलेली जाहिरात PDF सविस्तर वाचावी.
पदाचे नाव:-
- मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षण
- इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षण
एकूण जागा :- 0284 पदे
शैक्षणिक पात्रता:- अधिकृत जाहिरात वाचा
मासिक वेतन:- 20000 रुपये
अर्ज पद्धती :- ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
वयोमर्यादा:-
- सर्वसाधारण खुला गट 38 वर्ष
- मागासवर्गीय 43 वर्ष
- अपंग 45 वर्ष
भरती कालावधी :- तात्पुत्या कालावधी साठी निवड केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 29 जुलै 2025
अर्ज करण्याचा पत्ता :- शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५.
अधिकृत संकेतस्थळ | येथे बघा |
PDF जाहिरात-1 येथे बघा | येथे बघा |
PDF जाहिरात-2 येथे बघा | येथे बघा |
🔕महत्वपूर्ण सूचना :-
वरील जाहिराती मधील आरक्षणात पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्राप्त व पात्र उमेदवारानुसार जागा मध्ये बद्दल करण्याचे अधिकार मा.महापालिका आयुक्त यांना राहतील