WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025|Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025:पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती ही पिंपरी (PCMC) चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केवळ कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर प्रसिद्ध केली आहे.या भरतीमध्ये मराठी, हिंदी,उर्दू आणि इंग्रजी माध्यमातील कला शिक्षक याची भरती होत आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक, उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.भरती संदर्भात सविस्तर माहिती तसेच,यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धती यांविषयी अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी,अशी विनंती केली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • एकूण जागा: 038 जागा
  • मासिक वेतन: उमेदवारांना दरमहा 28,000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: अधिकृत जाहिरात pdf वाचावी.

पदांचा तपशील:

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
01 कला शिक्षक  038

 

🔶शैक्षणिक पात्रता: 

  1. कला शिक्षक: Art Teacher Diploma (ATD) Govt. Diploma (GD) Art of Fine Art Bachelor of Fine Arts (BFA) Master of Fine Arts (MFA)  उमेदवारांनी कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या (PCMC) अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025

  • भरती विभाग: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन  (Offline)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: सदर भरती ही केवळ कंत्राटी (Contact) पद्धतीने मानधन तत्वावर 11 महिन्याकरिता होत आहे.
  • नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड महानगरपालिका. (PCMC)

📑अर्ज शुल्क: 

सदर भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.त्यामुळे सर्व सामान्य उमेदवारांना सुद्धा चांगली संधी मिळणार आहे.

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. अर्ज करण्यास सुरुवात: 29 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
  2. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
📍निवड पद्धती: 

उमेदवारांनी निवड ही शैक्षणिक पात्रतेनुसार तसेच, त्यांच्या अनुभवानुसार केली जाईल.

📚आवश्यक कागदपत्रे: 
  1. उमेदवारांचे शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रके.
  2. अनुभव प्रमाणपत्र (अनुभव असल्यास)
  3. बायोडाटा (Resume)

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा
संपूर्ण अर्ज  येथे क्लिक करा

 

🔶इतर आवश्यक पात्रता: 

  1.  उमेदवारास 06 महिन्या पेक्षा कमी अनुभव असल्यास गुण दिले जाणार नाही. 06 महिने ते 02 वर्ष अनुभवासाठी 05 गुण दिले जातील. 02 वर्ष ते 05 वर्षासाठी 10 गुण दिले जातील व 05 वर्ष व त्या पेक्षा जास्त अनुभवासाठी 15 गुण दिले जातील. कला शिक्षक या पदासाठी फक्त शाळेतील अध्यापनाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल याची नोंद घ्यावी.

🟡अर्ज कसा करावा: 

जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव,पिंपरी चिंचवड.

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरतीसाठी एकत्रित मानधनावर नेमलेल्या शिक्षकांची नेमणुक ही आदेशाचे दिनांक पासून 11 महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात सदरची नियुक्ती असेल हे लक्षात घेऊनच उमेदवारांनी  अर्ज करावा.आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपुर्वी केव्हाही संपुष्टात आणण्याचे मा.अति. आयुक्त (1) सो. पिं.चिं. मनपा (PCMC) यांचा राहील. त्यानंतर सदरचा कालावधी कोणतीही पुर्वसुचना न देता,आपोआप संपुष्टात येईल.
  2. उमेदवारांना कोणत्याही कायमपदी (Permanent) नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही.तसेच नेमणुकी संदर्भात न्यायालयात दाद मागता येणार नाही.
  3. उमेदवारांना  नियुक्तीच्या वेळी सदरच्या नेमणूकीबाबतचे हमीपत्र सादर करावे लागेल.
  4. नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना 500  स्टॅम्प पेपरवर (नोटराईज्ड करून) मनपा सेवेत भविष्यात नोकरी बाबतचा कोणताही हक्क राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र करारनामा सादर करणे बंधनकारक आहे.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025

ही जाहिरात पण बघा:शिक्षक भरती 2025|पदे:प्राथमिक,माध्यमिक,व उच्च माध्यमिक शिक्षण|सरकारी नोकरीची संधी.!

 

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

Leave a Comment