ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती प्रसिद्ध|Oriental Insurance Company Limited Bharti 2025

Oriental Insurance Company Limited Bharti 2025: भारत सरकारच्या पूर्ण मालकीची आणि सार्वजनिक क्षेत्रातील एक आघाडीची जनरल विमा कंपनी, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच नियम व अटी खालील सविस्तर जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: सहाय्यक श्रेणी 3
  • एकूण जागा: 0500
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
  • इतर पात्रता:
  1. उमेदवाराने एसएससी,एचएससी,इंटरमीडिएट,पदवी स्तरावर इंग्रजी विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण झालेला असावा.
  2. उमेदवारांकडे 31 जुलै 2025 रोजी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • मासिक वेतन: मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
  • वयोमर्यादा: सरकारी नियमानुसार उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष दरम्यान असावे.

Oriental Insurance Company Limited Bharti 2025

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक श्रेणी 3 0500

 

🔕अत्यंत महत्त्वाचे: सदर भरतीची अधिकृत जाहिराती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी च्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या लेखांमध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी यासाठी होणाऱ्या कोणत्याही गैरसमज्यासाठी तसेच नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.

  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क: सामान्य गट 850 रुपये SC,ST, दिव्यांग व माझी सैनिक 100 रुपये.
  • निवड पद्धती: ऑनलाइन पूर्व आणि मुख्य परीक्षेद्वारे निवड केली जाईल.(मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड श्रेणी: भारत सरकारच्या अधिपत्याखाली काम करण्याची सुवर्णसंधी.
  • नोकरी ठिकाणी: संपूर्ण भारत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 02 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात pdf येथे क्लिक करा

 

📑आवश्यक कागदपत्रे:

  1. उमेदवाराचा सद्यस्थितीचा फोटो
  2. स्पष्ट स्वाक्षरी.
  3. डाव्या अंगठ्याचा ठसा.
  4. हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करणे आवश्यक आहे.

🛎️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरतीचे अर्ज हे केवळ ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत.
  2. सदर भरतीच्या परीक्षेच्य तारखा ह्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहेत.
  3. अर्ज सादर करण्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण कागदपत्रे वरील जाहिरातीमध्ये तपासून घ्या.
  4. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली मूळ जाहिराती सविस्तरपणे वाचावी.

 

ही जाहिरात पण बघा: पश्चिम रेल्वे भरती 2025 | नोकरीची चांगली संधी |Western Railway Bharti 2025

ही जाहिरात आपल्या मित्र मैत्रीण पर्यंत नक्की शेअर करा.

1 thought on “ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती प्रसिद्ध|Oriental Insurance Company Limited Bharti 2025”

Leave a Comment