NHM Pune Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग पुणे ने नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे.ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे (NHM) अंतर्गत होत असून तात्पुरत्या स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच या भरती संदर्भातील इतर अटी सविस्तर खालील जाहिरातीमध्ये दिलेले आहेत.त्याचबरोबर अर्ज पद्धती याविषयी अधिक माहिती दिलेली आहे. पात्र उमेदवार आणि अर्ज करण्यापूर्वी खालील PDF जाहिरात सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर.
- एकूण जागा: 01
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक
- इतर पात्रता:
- आयटी/व्यवसाय प्रशासन/बी.टेक (सी.एस.) किंवा
- (आय.टी.)/बीसीए/बीबीए/बीएससी-आयटी मध्ये पदवी आणि
- एक वर्षाचा डिप्लोमा/प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
- मासिक वेतन: दरमहा 18,000 रुपये.
- वयोमर्यादा: उमेदवारांचे 38 वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
NHM Pune Bharti 2025
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) | 01 |
- परीक्षा शुल्क: 300 रुपये
- निवड पद्धती:
- परीक्षा
- मुलाखत
- निवड श्रेणी: राष्ट्रीय आरोग्य अभिमान मध्ये नोकरीची संधी.
- नोकरी ठिकाणी: पुणे
- निवड कालावधी: तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर पदभरती करीता अर्ज मागविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करण्यास सुरुवात: 01 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: आवक जावक कक्ष, जिल्हा आयुष रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आवार औंध, पुणे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग पुणे 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
- आवश्यक कागदपत्रे:
- शाळा सोडल्याचा जन्म तारखेचा दाखला.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
- वैद्यकिय व शारीरिक दृष्ट्या निरोगी असल्याचे प्रमाणपत्र.
- प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे.
- शासकीय अनुभव असलेस अनुभव दाखला.
- नावात बदल असलेस गॅजेट.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- जाहीरातीतील पद हे राज्य शासनाचे नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पद आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- उपरोक्त कंत्राटी पदांकरीता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
- जाहीरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत व नियुक्ती ठिकाणात बदल होऊ शकतो याबाबतचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पुणे यांनी राखुन ठेवले आहेत. ऐनवेळी मार्गदर्शक सुचनांनुसार पदसंख्येत बदल झालेस त्याबाबत उमेदवारांना आक्षेप घेता येणार नाही.
हि जाहिरात पण बघा: इंडियन बँक भरती 2025|बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी|Indian Bank bharti 2025
हि जाहिरात इतरांना नक्की कळवा.