Nashik Mahanagar Palika Bharti 2025: आत्ता नाशिक महानगरपालिका मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने नुकतीच नवीन भरती प्रसिद्ध केलेली आहे.ही भरती नाशिक महानगरपालिका अंतर्गत होत असून कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.ही भरती विविध पदांसाठी होत आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती साठी शैक्षणिक पात्रता तसचे अधिकृत अटी सविस्तर खाली दिलेल्या आहेत.त्याचप्रमाणे पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
- पदाचे नाव: पथक प्रमुख, विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यक.
- एकूण जागा: 073
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
- मासिक वेतन: दरमहा 35,000 ते 45,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- अर्ज पद्धती: ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- भरती कालावधी: ही भरती तात्पुरत्या स्वरूपासाठी केली जात आहे.
- नोकरी ठिकाणी: नाशिक
Nashik MahanagarPalika Bharti 2025
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पथक प्रमुख | 1 |
2 | विभागीय पथक प्रमुख | 12 |
3 | सुरक्षा सहाय्यक | 60 |
अत्यंत महत्त्वाचे: सदर जाहिरात नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या लेखांमध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा यासाठी होणाऱ्या कोणत्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार राहणार नाही.
- निवड श्रेणी: नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती होत आहे.
- निवड पद्धती: प्रत्यक्ष मुलाखती दरे निवड केली जाईल
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 31जुलै 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याचा ईमेल (Email)
- dmc_e@nmc.gov.in
आवश्यक कागदपत्रे:
- वयाचा पुरावा म्हणून आवश्यक जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेचा उल्लेख असलेले 10 वी 12 वीचे प्रमाणपत्र.
- उमेदवारांकडे Ex-Servicemen असल्याचे प्रमाणपत्र असावे. (महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र व ZSWO ओळखपत्र आवश्यक.)
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरतीचे फॉर्म आहे ऑनलाइन ईमे द्वारे पाठवण्यात येत आहेत.
- उमेदवारांजवळ वैध ई-मेल आयडी असायला पाहिजे या ईमेल आयडी वरतीच तुमचे पुढील मुलाखतीसाठी माहिती कळविण्यात येईल.
- वरील नमूद केलेल्या मासिक वेतना पैकी अतिरिक्त कोणताही TA किंवा DA मिळणार नाही,त्याचबरोबर मुलाखतीला येण्यासाठी स्वखर्चाने यावे लागेल.
हि जाहिरात पण बघा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नवीन भरती प्रसिद्ध|MPSC Bharti 2025
हि जाहिरात आपल्या नातेवाईक पर्यंत नक्की पोहचवा.