MPSMPSC Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात आहात का ? तर मग ही जाहिरात तुमच्यासाठी कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येत असून पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Bharti 2025) अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांना 29 ऑगस्ट 2025 पर्यंत आपले अर्ज करता येणार आहेत.भरतीसंदर्भात तसेच निवड पद्धती यांविषयी सविस्तर माहिती खाली pdf जाहिरातीमध्ये दिलेली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी अशी सूचना करण्यात येत आहे.
- पदाचे नाव: विविध रिक्त पदे
- एकूण जागा: 0430 जागा
- शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार( मूळ pdf जाहिरात वाचावी.)
- मासिक वेतन: महाराष्ट्र शासन नियमांनुसार दरमहा: 41,800 रुपये ते 1,32,300 रुपये पर्यंत उमेदवारांना मासिक वेतन देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 01 नोव्हेंबर 2025 पर्यंत 18 वर्ष ते 38 वर्ष दरम्यान असावे.
MPSC Bharti 2025
पदांचा तपशील:
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | औषध निरीक्षक | 109 |
02 | अधीक्षक आणि तत्सम पदे | 36 |
03 | राज्य कर निरीक्षक | 283 |
04 | सहायक कक्ष अधिकारी | 03 |
(‼️अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)
MPSC Bharti 2025
- भरती विभाग: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: उमेदवारांना कायमस्वरूपी (Permenent)नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
📚शैक्षणिक पात्रता:
- पद क्रं 01: क्लिनिकल औषधशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात विशेषज्ञता असलेली फार्मसी किंवा औषधशास्त्र विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील पदवी असणे आवश्यक आहे.
- पद क्रं 02: मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान द्वितीय श्रेणीची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. सरकारी किंवा मोठ्या कार्यालयात किमान 03 वर्षांचा पर्यवेक्षी पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्रं 03:मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य (अधिकृत जाहिरात वाचा.)
- पद क्रं 04: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण किंवा समतुल्य (अधिकृत जाहिरात pdf वाचावी.)
अर्ज शुल्क:
- सामान्य गट उमेदवारांसाठी: 394 रुपये शुल्क
- SC/ST अपंग माजी सैनिक उमेदवारांसाठी: 294 रुपये शुल्क.
- (टीप:अर्ज शुल्क ना_परतावा आहे.Non Refunded)
🗓️महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात: 01 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:
21 ऑगस्ट 202529 ऑगस्ट 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
📍निवड पद्धती:
- पूर्व परीक्षा (Prelims)
- मुख्य परीक्षा (Mains)
MPSC Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवारांनी आपली प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल (Email) अनिवार्य आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर नमूद केलेले पदामध्ये बद्दल होऊ शकतो,त्यामध्ये कमी किंवा जास्त पदे होण्याची शक्यता असते.त्यासंदर्भात अधिकृत माहिती महाराष्ट्र लोकसेवा (MPSC Bharti 2025)आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात येईल.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करत असतांना आपले शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रके अपलोड करावीत.
- ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025
ही जाहिरात पण बघा: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025|नवीन जाहिरात प्रसिद्ध|आजच आपला अर्ज करा.
आपल्या मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇