MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सरकारी नोकरी ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या रिक्त जागा भरण्यासाठी MPSC अंतर्गत ही भरती प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या जाहिराती बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेल्या PDF जाहिरातीमध्ये आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव:
- सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)
- राज्य कर निरीक्षक (STI)
- एकूण जागा: 0282 पदे
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण
- मासिक वेतन:अधिकृत pdf जाहिरात बघा.
- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 38 वर्ष असावे.
- अर्ज पद्धती: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- निवड प्रकार: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड केली जाते.
MPSC Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
- निवड पद्धती:
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
- नोकरी ठिकाणी: संपूर्ण महाराष्ट्र
- ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात: 01 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2025
🔕 महत्वाच्या सूचना:
- पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
- प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणा-या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टण्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे संवर्ग पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित/अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्व परीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
- जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणा-या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
- पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिराती वाचा.
हि जाहिरात पण बघा: भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025| Supreme Court Bharti 2025 पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
ही जाहिरात अभ्यासू मित्र मैत्रीण पर्यंत नक्की शेअर करा.