WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

खुशखबर:महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 निकाल प्रसिद्ध|MH SET Result Release 2025

MH SET Result Release 2025: खुशखबर महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी उमेदवार पात्र ठरविण्यासाठी ही,परीक्षा घेण्यात येत. महाराष्ट्रमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील SET परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची, नोडल एजन्सी आहे.त्याद्वारेव 40 वी राज्य पात्रता परीक्षा (MH SET Result Release 2025) 15 जून 2025 रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यातील एकूण 18 शहरांमधील विविध महाविद्यालये मध्ये ही,परीक्षा पार पडली होती.नुकताच SET परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळ वरती, प्रसिद्ध करण्यात आला आहे.संपूर्ण निकाल pdf खाली देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MH SET Result Release 2025

पद क्रं  पदाचे नाव  परीक्षा केंद्र
01 सहायक प्राध्यापक महाराष्ट्र व गोवा राज्यातील 18 महाविद्यालय

🔶शैक्षणिक पात्रता:

  1. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (Post Graduation) किमान 55% गुणांसह (आरक्षण प्रवर्गासाठी 50%) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. संबंधित विषयात पदवीधर किंवा समकक्ष अर्हता.
  3. संबंधित विषयात पदवीधर किंवा समकक्ष अर्हता असावी.

(अत्यंत महत्वाचे: सदर निकाल हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आला आहे,उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ वरती भेट द्यावी,निकाल संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)

  • परीक्षा विभाग: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येते.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचे होते.
  • परीक्षा केंद्र: महाराष्ट्र राज्य व गोवा राज्यातील विविध 18 महाविद्याय.

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. परीक्षा तारीख: 15 जून 2025
  2. उत्तरलिका मिळण्याची तारीख: 26 जून 2025
  3. निकाल तारीख: 30 ऑगस्ट 2025

📍निवड पद्धती: 

  1.  पेपर – I : अध्यापन व संशोधन क्षमता, सामान्य ज्ञान, तर्कशक्ती
  2. पेपर – II : उमेदवाराच्या निवडलेल्या विषयावर आधारित

(महत्वाचे:निकाल बघण्यासाठी तुमचा seat नंबर,मोबाईल नंबर,तसेच जन्म दिनांक आवश्यक आहे)

MH SET : To determine the eligibility of candidates for the post of Assistant Professor in universities and senior colleges of Maharashtra & Goa.

MH SET Result Release 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
पात्र उमेदवारांचे Seat नंबर  येथे क्लिक करा
संपूर्ण cutoff    येथे डाउनलोड करा 

⚠️ महाराष्ट्र SET परीक्षेचा अभ्यासक्रम:

महाराष्ट्र (State Eligibility Test) परीक्षेचा अभ्यासक्रम हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित केला जातो. आणि यात दोन पेपर असतात: पेपर 01 हा सामान्य पेपर असून त्यात 10 युनिट्स (विषय) असतात, तर पेपर 02 हा उमेदवाराच्या निवडलेल्या विषयावर आधारित असतो. पेपर 01 मध्ये शिक्षण अभियोग्यता (Teaching Aptitude), संशोधन अभियोग्यता (Research Aptitude), आकलन (Comprehension), संवाद (Communication), तार्किक तर्क (Logical Reasoning), माहिती व तंत्रज्ञान (Information & Technology) यांसारखे विषय समाविष्ट आहेत. पेपर 02 चा अभ्यासक्रम निवडलेल्या विषयानुसार बदलतो आणि तो विषयनिहाय असत.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्र सेट (SET) परीक्षा प्रश्नपत्रिका 
संपूर्ण प्रश्नपत्रिका येथे बघा

ही जाहिरात पण बघा:शिक्षक भरती 2025|पदे:प्राथमिक,माध्यमिक,व उच्च माध्यमिक शिक्षण|सरकारी नोकरीची संधी.!

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत हा निकाल नक्की शेअर करा.👇

Leave a Comment