WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

नवीन:कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025|Krushi utpan bajar samiti Bharti 2025

Krushi utpan bhajar samiti Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर सरळसेवेद्वारे रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली असून,पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीची जाहिरात अमळनेर जिल्हा जळगाव यांच्या(Krushi utpan bhajar samiti Bharti 2025) आस्थापनावरील  जाहीर करण्यात आली आहे.भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम व अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

  • पदाचे नाव: विविध रिक्त पदे.
  • एकूण जागा: 019 जागा
  • शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार( मूळ pdf जाहिरात वाचावी.)
  • मासिक वेतन: दरमहा 15,000 रुपये ते 1,32000रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 14 सप्टेंबर 2025 पर्यंत 18 वर्ष ते 38 वर्ष दरम्यान असावे.

Krushi utpn bajar samiti Bharti 2025

पदांचा तपशील:

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
01 उपसचिव  01
02 निरीक्षक  01
03 सुपरवायझर  01
04 कनिष्ठ लिपीक 03
05 शिपाई  08
06 पहारेकरी  03
07 माळी  01
08 कनिष्ठ अभियंता 01

 

(‼️अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर च्याअधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)

📚पात्रता: 

  1. उपसचिव: शासन मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण MS-CIT (कृषी पदवीला प्राधान्य)
  2. निरीक्षक : शासन मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण MS-CIT
  3. सुपरवायझर: शासन मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण MS-CIT
  4. कनिष्ठ लिपीक: शासन मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण MS-CIT. टंकलेखन (मराठी 30 प्रति/इंग्रजी 40 प्रति)
  5. शिपाई: 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  6. पहारेकरी: 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  7. माळी:10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  8. कनिष्ठ अभियंता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंता पदवी.

Krushi utpan bhajar samiti Bharti 2025

  • भरती विभाग: कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: उमेदवारांना कायमस्वरूपी (Permenent)नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
  • नोकरी ठिकाण: कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर.जिल्हा जळगाव.

📑अर्ज शुल्क:

  1. सामान्य गट उमेदवारांसाठी: 600 रुपये शुल्क.
  2. राखीव गट उमेदवारांसाठी: 400 रुपये शुल्क.

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात: 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2025 (5:30pm)पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
  3. ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:14 सप्टेंबर  2025.

📍निवड पद्धती:

  1. संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा
  2. कागदपत्रे पडताळणी.

Krushi utpan bhajar samiti Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

 

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.म्हणून सर्व पदांसाठी उमेदवारांना स्वतंत्र अर्ज करता येईल.
  2. उमेदवारांनी आपला अर्ज करत असतांना चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.तसे न केल्यास पुढील संदेशासाठी काही अडचणी आल्या तर भरती विभाग जबाबदार असणार नाही.
  3. ऑनलाईन परीक्षेचे दिनांक अधिकृत(Krushi utpan bajar samiti Bharti 2025)संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात येतील.त्यासाठी कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही.
  4. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी स्व खर्चाने हजर राहावे लागेल.त्यासाठी कोणतेही मानधन दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

Krushi utpan bajar samiti Bharti 2025

 

ही जाहिरात पण बघा: खुशखबर:नागपूर महानगरपालिका भरती 2025| सरळसेवेद्वारे भरती प्रसिद्ध|आजच आपला अर्ज करा.

 

आपल्या मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

Leave a Comment