Kokan railway Requirement 2025: भारतीय कोकण रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सरकारी नोकरीच्या शोधात !असणाऱ्या उमेदवारांना चांगली, संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरतीची घोषणा कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.भरती संदर्भात सविस्तर माहिती तसेच, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धती यांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे.ही भरती केवळ कंत्राटी पद्धतीने होत असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा: 080 जागा
मासिक वेतन: उमेदवारांना दरमहा 35,500 रुपये ते 76,600 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा:
- उमेदवारांचे वय 35 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असावे.
- अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी: 05 वर्ष सूट.
- ओबीसी उमेदवारांसाठी: 03 वर्ष सूट असेल.
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सहाय्यक विद्युत अभियंता | 10 |
02 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) | 19 |
03 | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) | 21 |
04 | तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) | 30 |
🔶शैक्षणिक पात्रता:
1.सहाय्यक विद्युत अभियंता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल):मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल):मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4.तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल):इलेक्ट्रिकल ट्रेड मधून आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात कोकण रेल्वेच्या (kokan railway) अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)
Kokan Railway Requirement 2025
- भरती विभाग: कोकण रेल्वे अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन (offline)पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: सरकारी विभागामध्ये केवळ कंत्राटी पद्धतीने (Contract Basis) नोकरी मिळवण्याची संधी आहे.
- नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे.
- अर्ज शुल्क: सदर भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.त्यामुळे सर्व सामान्य उमेदवारांना सुद्धा चांगली संधी मिळाली आहे.
🗓️महत्वाच्या तारखा:
- सहाय्यक विद्युत अभियंता मुलाखत तारीख : 12 सप्टेंबर 2025
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल)मुलाखत तारीख : 15 सप्टेंबर 2025
- कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) मुलाखत तारीख: 16 सप्टेंबर 2025
- तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल)मुलाखत तारीख: 18 सप्टेंबर 2025
🔶निवड पद्धती:
उमेदवारांची निवड ही प्रत्यक्ष मुलाखती द्वारे होणार आहे.
🔶आवश्यक कागदपत्रे:
1. गुणपत्रिका आणि पदव्या प्रमाणपत्र
2.वयाचा पुरावा.जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती/अनुसूचित जाती/ओबीसी.
3.अनुभव प्रमाणपत्र
4.पासपोर्ट आकाराचे फोटो.
5.इतर कोणतेही संबंधित कागदपत्रे.(pdf बघा)
📍सदर भरतीची मूळ जाहिरात pdf वाचूनच उमेदवारांनी आपला अर्ज करावा.
Kokan Railway Requirement 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
संपूर्ण अर्ज | येथे क्लिक करा |
🔶इतर आवश्यक पात्रता:
1.सहाय्यक विद्युत अभियंता:पदवीधरांसाठी किमान 06 वर्षे अनुभव.डिप्लोमा धारकांसाठी 08 वर्षे अनुभव.
2. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल):पदवीधरांसाठी किमान 01 वर्षे अनुभव.डिप्लोमा धारकांसाठी 03 वर्षे अनुभव.
3. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल):डिप्लोमा धारकांसाठी 03 वर्षे अनुभव.
4. तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल):उमेदवारांचा किमान 03 वर्षे अनुभव.
🔶मुलाखतीचा पत्ता: एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवुड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-40, सीवुड्स (पश्चिम), नवी मुंबई.
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
1.सदर भरती ही केवळ कंत्राटी पद्धतीने होत आहे.हे पात्रता धारक उमेदवारांनी लक्षात घेतले पाहिजे.
2.ज्या उमेदवारांनी केवळ पात्रता निकष पूर्ण केले आहेत त्यांची मुलाखत घेतली जाईल.
3.उमेदवारांना मुलाखतीपूर्वी त्यांची पात्रता तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
4.उमेदवारांनी वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता तसेच गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र, असल्यास, यासारख्या वरील अनिवार्य कागदपत्रांची स्व-साक्षांकित छायाप्रत जोडावी.
5.माजी सैनिकांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ प्रमाणपत्र इत्यादी, अन्यथा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र राहणार नाही. उमेदवाराने राजपत्रित अधिकारी/कार्यकारी अधिकाऱ्यांकडून एक चारित्र्य प्रमाणपत्र आणावे जेणेकरून त्याचे, चांगले नैतिक चारित्र्य असल्याचे प्रमाणित होईल.
6.अपूर्ण किंवा अस्पष्ट शैक्षणिक पात्रता अवैध ठरेल.
7.करार रद्द करण्याचा/मर्यादित करण्याचा/कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा अधिकार महामंडळ राखून ठेवते आहे.
8. निवडलेले उमेदवार केआरसीएलने नियुक्तीची ऑफर जारी केल्यानंतर जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आत प्रकल्पाच्या ठिकाणी/नियुक्तीच्या ठिकाणी सामील होऊ शकतील.
Kokan Railway Requirement 2025
ही जाहिरात पण बघा:शिक्षक भरती 2025|पदे:प्राथमिक,माध्यमिक,व उच्च माध्यमिक शिक्षण|सरकारी नोकरीची संधी.!
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा👇
1 thought on “Kokan Railway Requirement 2025: कोकण रेल्वे भरती 2025|आजचं अर्ज करा.!”