Kokan Railway Bharti 2025:कोकण रेल्वे ने ट्रॅक मेंटेनेर आणि पॉईंट्स मॅन या पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत.कोकण रेल्वे अंतर्गत एकूण 079 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात (PDF) सविस्तर वाचावी.अधिकृत माहितीसाठी https://konkanrailway.com संकेतस्थळाला भेट द्या.
- पदाचे नाव: ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्समन
- एकूण जागा: 079
- शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण (सविस्तर जाहिरात बघा)
- मासिक वेतन: दरमहा 18,000 रुपये.
- वयोमर्यादा: 18 वर्ष ते 45 वर्ष पर्यंत.
- वयात सूट:
- माजी सैनिक (UR/EWS) उमेदवारांसाठी 03 वर्षे
- SC/ST उमेदवारांसाठी: 05 वर्षे
- माजी सैनिक (SC/ST) उमेदवारांसाठी : 08 वर्षे सुट्ट
- परीक्षा शुल्क: 885 /- रुपये
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन ( Online)
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 23 जुलै 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF येथे बघा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
- निवड पद्धती:
- संगणक आधारित चाचणी
- कागदपत्र पडताळणी
- शारीरिक चाचणी
- वैद्यकीय तपासणी
🔕 अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना:
- निवडलेल्या उमेदवारांना कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रकल्प स्थळांसह कार्यक्षेत्रात कुठेही पोस्टिंग आणि ट्रान्सफर करता येते.
- तसेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे कर्मचारी इतर क्षेत्रीय रेल्वेमध्ये बदलीसाठी पात्र नाहीत. .
- अधिकृत जाहिरात (PDF) सविस्तर वाचून मगच आपला अर्ज करावा.
हि जाहिरात आपल्या मित्र मैत्रिणी पर्यंत नक्की पोहचवा.