WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.भरती2025|IRCTC Bharti 2025

IRCTC Bharti 2025: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरतीमध्ये अप्रेंटिस म्हणून पदे भरण्यात येणार आहेत.त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरतीची जाहिरात इंडियन रेल्वे (IRCTC Bharti 2025) केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.च्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच नियम व अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत,त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: अप्रेंटिस
  • एकूण जागा: 028 जागा
  • शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार ( मूळ pdf जाहिरात वाचावी.)
  • मासिक वेतन: सदर जाहिरातीमध्ये नमूद नाही.
  • वयोमर्यादा:
  1. उमेदवारांचे वय 25 वर्ष दरम्यान असावे.
  2. ST/ST उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट.
  3. OBC उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट.
  4. माजी सैनिक उमेदवारांसाठी: 10 वर्ष सूट असेल.

IRCTC Bharti 2025

पदांचा तपशील:

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या
01 संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट 18
02 कार्यकारी खरेदी  03
03 एचआर एक्झिक्युटिव्ह  वेतन आणि कर्मचारी डेटा व्यवस्थापन 03
04 मार्केटिंग ऑपरेशन्स आणि ॲनालिटिक्सरेल्वे पर्यटन  04

 

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.च्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)

IRCTC Bharti 2025

  • भरती विभाग: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: सदर भरती केवळ कंत्राटी तत्वावर करण्यात येणार आहे.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (ऑल इंडिया)

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात:  18 ऑगस्ट पासून सुरू.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.

📍निवड पद्धती:

अधिकृत संकेतस्थळला भेट द्या,किंवा मूळ pdf जाहिरात वाचावी.

📚आवश्यक कागदपत्रे:

  1. उमेदवारांचे 10 वी मार्कशीट आणि ITI स्टँडर्ड मार्कशीट आवश्यक आहे.
  2. पदवीधर पदवी आणि मार्कशीट जिथे पात्रता निकष पदवीवर आधारित आहेत.
  3. उमेदवारांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी किंवा त्याच्या समतुल्य प्रमाणपत्र किंवा जन्मतारीख दर्शविणारी गुणपत्रिका किंवा जन्मतारीख दर्शविणारा शाळा सोडल्याचा दाखला).
  4. उमेदवारांनी ज्या ट्रेडमध्ये अर्ज केला आहे त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरची एकत्रित ITI मार्कशीट/गुण दर्शविणारा तात्पुरता राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र.
  5. उमेदवारांचा पासपोर्ट साइज फोटो व स्वाक्षरी अपलोड असावी.
  6. इतर आवश्यक कागदपत्रांसाठी अधिकृत जाहिरात वाचा.

IRCTC Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा

 

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आयआरसीटीसीचा (IRCTC Bharti 2025)निर्णय अंतिम असेल.
  2. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  3. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  4. जर अर्जदार पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  5. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  6. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

ही जाहिरात पण बघा: सरकारी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती 2025

 

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

1 thought on “इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि.भरती2025|IRCTC Bharti 2025”

Leave a Comment