गुप्तचर विभाग अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध | Intelligent beuro bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Intelligent beuro bharti 2025 : गुप्तचर विभाग अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ही भरती सरकारी नोकर भरती असून पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. या जाहिरातीमधील रिक्त पदे व शैक्षणिक पात्रता सविस्तर खालील लेखात दिलेली आहे.या भरतीसाठी पात्र  व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी उमेदवारांनी आपले अर्ज  सादर करण्याआधी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 

  • भरती विभाग : गुप्तचर विभाग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
  • एकूण पदे : 03717 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
  • पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात सविस्तर वाचावी.
  • शैक्षणिक पात्रता : पदवी उत्तीर्ण.
  • मासिक वेतन : 44,900 रुपये निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे.

Intelligent beuro bharti 2025

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • वयोमर्यादा : 18 वर्षे ते 27  वर्ष पर्यंत अर्ज करता येईल.
  • कालावधी : ही भरती कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
  • अर्ज सुरू : १९ जुलै २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • परीक्षा शुल्कः अधिकृत जाहिरात pdf वाचा.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : १० ऑगस्ट २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

 महत्वाच्या सूचना:

  1. सदर भरतीचे अर्ज केवळ ऑनलाईन स्वरुपात भरायचे आहेत.
  2. आपले अर्ज सादर करतांना सर्व कागदपत्रे काळजीपूर्व आणि स्पष्ट अपलोड करावीत.
  3. अर्ज करतांना चालू मोबाईल नंबर व  वैध इमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  4.  उमेदवारांनी आपले अर्ज सादर करण्याआधी वरील जाहिरात pdf पूर्ण वाचावी. 

  हि जाहिरात पण वाचा:भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025| Supreme Court Bharti 2025 पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

 

हि जाहिरात आपल्या मित्र मैत्रणी पर्यंत नक्की पोहचवा.

Leave a Comment