सरकारी नोकरी: केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत तब्बल 4987 पदांची भरती प्रसिद्ध|intelligence bureau bharti 2025

intelligence bureau bharti 2025:-भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून या मध्ये तब्बल 4987 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमदेवरांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये नोकरीची ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उमेदवाराने अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव:- सुरक्षा सहाय्यक आणि कार्यकारी रिक्त पदे

एकूण जागा:- 04987

शैक्षणिक पात्रता:– कोणत्याची शाखेची पदवी तसेच समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.

वयोमर्यादा :- उमदेवराचे वय 17 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 दरम्यान असायला हवे.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:- 18 ऑगस्ट 2025 पर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
PDF जाहिरात वाचा  येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा

 

🔕 उमेदवारासाठी सूचना:-

  • सदर भरती मध्ये रिक्त असलेल्या पदांमध्ये कमी किंवा जास्त असा बद्दल होऊ शकतो.
  • उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे,त्यामुळे वरील दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे.
  • अर्ज सादर करण्यापूर्वी वरील जाहिराती PDF सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी.

 

Leave a Comment