Indian Overseas Bank Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती प्रसिद्ध केलेली आहे. तुम्ही जर पदवीधर असाल तर नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरती इंडियन ( Indian Overseas Bank Bharti 2025) ओव्हरसीज बँक ने जाहीर केलेली आहे.त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इंडियन ओव्हसिज बँकेने तब्बल 0750 रिक्त पदे भरण्याची घोषणा केलेली आहे. इंडियन ओव्हसिज बँक ही एक भारत सरकारद्वारे राष्ट्रीयकृत केलेली बँक आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच या भरती संदर्भातील नियम व अटी सविस्तर खाली देण्यात आलेले आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली सविस्तर pdf जाहिरात एकदा व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
- पदाचे नाव: अप्रेंटिस.
- एकूण जागा: तब्बल 0750 जागा.
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असायला हवे.
- मासिक वेतन:
- Metro शहरांमध्ये: दरमहा 15,000 रुपये
- Urban भागात: दरमहा 12,000 रुपये
- Semi-urban / Rural भागात: दरमहा 10,000 रुपये
- वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय 20 वर्ष ते 28 वर्ष दरम्यान असावे.
- OBC उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट असेल.
- SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट असेल.
Indian Overseas Bank Recruitment 2025
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | अप्रेंटिस | 0750 |
(अत्यंत महत्वाचे: सदर भरती ही इंडियन ओव्हरसीज बँकच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सविस्तर जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)
- भरती विभाग: इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- निवड कालावधी: सदर भरती ही कंत्राटी तत्वावर भरण्यात येत आहे.
- निवड श्रेणी: बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- अर्ज शुल्क:
- सामान्य गट/OBC/EWS उमेदवारांसाठी 800 रुपये (18% GST)
- महिला/SC/ST/ उमेदवारांसाठी 600 रुपये (18% GST)
- PWbD उमेदवारांसाठी 400 रुपये (18% GST)
- निवड पद्धती:
- लेखी परीक्षा
- स्थानिक भाषा चाचणी
- मुलाखत चाचणी
- वैद्यकीय परीक्षा
- महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्यास सुरुवात: 10 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2025 पर्यंत.
- अर्ज शुल्क भरण्याची तारीख: 10 ऑगस्ट 2025 ते 20 ऑगस्ट 2025
- परीक्षेची तारीख (तात्पुरती): 24 ऑगस्ट 2025
- आवश्यक कागदपत्रे:
- मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- उमेदवारांचा फोटो तसेच स्वाक्षरी अपलोड करणे अपेक्षित आहे.
- आरक्षण जमातीतील सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला(https://www.iob.in/) नक्की भेट द्या.
इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खात्री करावी की तो जाहिरातीत नमूद केलेले सर्व पात्रता निकष आणि इतर निकष पूर्ण करतो आणि त्याच्याकडे बँकेने निर्दिष्ट केलेले आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आहेत.
- ऑनलाइन अर्जात दिलेली माहिती सर्व बाबतीत खरी आणि बरोबर असावी.
- केवळ वैयक्तिक संवादासाठी अर्ज मागवल्याने असे सूचित होत नाही की बँकेला उमेदवाराच्या पात्रतेबद्दल निःसंशय समाधान मिळाले आहे. जर तो पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचे आढळले किंवा त्याने कोणतीही खोटी माहिती/ प्रमाणपत्र / कागदपत्रे दिली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती दडपली आहेत तर बँकेला कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार आहे.
- प्रतिबद्धतेनंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास सेवा समाप्त केल्या जाऊ शकतात.
- उमेदवार पदासाठी अपात्र असल्याचे आढळल्यास, नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर बँक कोणताही अर्ज नाकारण्यास स्वतंत्र आहे.
- प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर प्रशिक्षणार्थींच्या नियुक्तीशी संबंधित कोणत्याही बाबतीत बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल.
- बँकेकडून या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार किंवा वैयक्तिक प्रश्न विचारला जाणार नाही.
- कागदपत्र पडताळणी / वैयक्तिक संवादासाठी बोलावलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या
- शैक्षणिक पात्रता, अनुभव, जन्मतारीख, जात इत्यादींच्या समर्थनार्थ विहित प्रमाणपत्रांच्या मूळ कागदपत्रे तसेच स्वसाक्षांकित छायाप्रती सादर कराव्या लागतील.
- अनुसूचित जाती/जमाती/OBC/ EWS/PWbD श्रेणीतील उमेदवारांनी मूळ कागदपत्रे तसेच स्वसाक्षांकित सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
ही जाहिरात पण बघा: नवीन:न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2025|NIACL Bharti 2025 आजच अर्ज करा
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇
1 thought on “नवीन:इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025|Indian Overseas Bank Bharti 2025|आजचं आपला अर्ज करा”