इंडियन बँक भरती 2025|बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी|Indian Bank bharti 2025

Indian Bank bharti 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.इंडियन बँकेमध्ये नुकतीच रिक्त पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.ही भरती इंडियन बँक (Indian Bank)अंतर्गत होत आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.इंडियन बँक मध्ये अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता तसेच इतर अटी सविस्तर खालील जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत.पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: अप्रेंटिस
  • एकूण जागा: 01500
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असावी (मूळ जाहिरात वाचावी.)
  • मासिक वेतन:  दरमहा 12,000 ते 15,000 रुपये  पर्यंत देण्यात येईल.
  • वयोमर्यादा:
  1. उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 20 वर्ष ते 28 वर्ष असावे.
  2. SC,ST उमेदवारांना 05 वर्ष सूट.
  3. OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट.

Indian Bank bharti 2025

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 अप्रेंटिस 01500

 

  • निवड श्रेणी: इंडियन बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड पद्धती:  ऑनलाईन परीक्षेद्वारे निवड केली जाईल.
  • परीक्षा शुल्क:
  • जनरल/ओबीसी/EWS उमेदवारांसाठी 800 रुपये.
  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी 175 रुपये.
  • अर्ज करण्यास सुरुवात: 18 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2025

इंडियन बँके भरती 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

📑 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. उमेदवाराचा सध्याचा फोटो.
  2. उमेदवाराची स्वाक्षरी.
  3. उमेदवाराचा  डाव्या अंगठ्याचा ठसा.
  4. उमेदवाराचे  हस्तलिखित घोषणापत्र.

🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे.01 जुलै 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केल्याबद्दल बोर्ड / विद्यापीठाकडून योग्य कागदपत्रे सादर करावी लागतील.
  2. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी ज्या नियोक्त्यांनी त्यांना अनुभव मिळवला आहे अशा एक किंवा अधिक नियोक्त्यांकडून आवश्यकतेनुसार किमान वर्षांच्या मूळ अनुभव प्रमाणपत्र सादर करावे. त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रात त्यांनी संबंधित विभाग किंवा डोमेनमध्ये किती काळ काम केले आहे हे नमूद करावे लागेल. उमेदवाराने सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राच्या स्वीकारार्हतेबाबत बँकेने घेतलेला अंतिम निर्णय बँकेचा असेल आणि तो उमेदवारांवर बंधनकारक असेल.
  3. उमेदवारांना अनुक्रमे परीक्षेच्या वेळी वैध कॉल लेटर, अर्जावर दिसत असलेल्या नावाचा फोटो-ओळख पुराव्याची छायाप्रत इत्यादी आवश्यक कागदपत्रे नेहमीच सादर करावी लागतील.

 

हि जाहिरात पण बघा: मोठी भरती: IBPS भरती 2025|पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी |IBPS Bharti 2025

 

हि जाहिरात पात्र उमेदवार पर्यंत नक्की पोहचावा.

 

 

 

Leave a Comment