Indian Army Dental Corps Bharti 2025: भारतीय सैन्य दलात नोकरी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे तरुण उमेदवारांना चांगली संधी चालून आली आहे.कारण भारतीय सैन्य दल अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर हे पद भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती ही भारतीय सैन्य दलाच्या (Indian Army Dental Corps Bharti 2025) अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध झाली आहे.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच, भरती संदर्भातील नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- एकूण जागा: 030 जागा
- मासिक वेतन: दरमहा 61,000 रुपये ते 1,20,900 रुपये पर्यंत उमेदवारांना मासिक वेतन देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2025 पर्यंत 45 वर्ष दरम्यान असावे.
पदांचा तपशील:
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर | 30 |
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने 55% गुणासही बीडीएस/एमडीएस उत्तीर्ण असावे.
- तसेच 01 वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.
- NEET(MDS)-2024 (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात इंडियन आर्मीच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)
Indian Army Dental Corps Bharti 2025
- भरती विभाग: भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: भारतीय सैन्य दलात कायमस्वरूपी (Permenent) नोकरीची संधी आहे.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
📑अर्ज शुल्क:
- उमेदवारांना सदर भरतीसाठी 200/- रुपये शुल्क आहे.
🗓️महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्यास सुरुवात: 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
- ऑनलाईन अर्ज शुक्ल भरण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2025.
- मुलाखतीची तारीख: नंतर कळविण्यात येतील.
📍निवड पद्धती:
- प्रत्यक्ष मुलखात (Interview)
- कागदपत्र पडताळणी ( Document Verification)
- वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
(महत्वाचे: AD कॉर्प्समध्ये SSC साठी पहिल्यांदाच मुलाखतीला बसणाऱ्या उमेदवारांना मेल/एक्सप्रेस ट्रेनने “येण्यासाठी आणि परत” प्रथम श्रेणी/AC-III/एक चेअर कार रेल्वे भाडे किंवा जर प्रवासाचा मार्ग बसने,असेल तर सरकारी बस भाड्याचा प्रत्यक्ष खर्च मिळणार आहे)
📚आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवारांचा अलीकडचा पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.
- उमेदवारांचा पॅनकार्ड/आधारकार्ड/मतदान कार्ड/ यापैकी एक आवश्यक आहे.
- पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे जसे गुणपत्रक/प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.(pdf जाहिरात वाचा.)
Indian Army Dental Corps Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
🔶इतर आवश्यक पात्रता:
- पुरुष उमेदवारांसाठी: किमान उंची 157 सेमी असायला हवी.तसेच डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांमधील उमेदवारांना किमान 152 सेमी उंचीसह स्वीकारले जाईल.
- महिला उमेदवारांसाठी:किमान उंची 152 सेमी असायला हवी.डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांमधील उमेदवारांना किमान 147 सेमी उंचीसह स्वीकारले जाईल.
(टीप: तंदुरुस्त होण्यासाठी,उमेदवाराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असले पाहिजे, कर्तव्याच्या कार्यक्षम कामगिरीत अडथळा आणणारी कोणतीही अपंगत्वे नसावीत.)
🟡अर्ज कसा करावा:
- उमेदवारांनी अधिकृत www.join.afms.gov.in जाहिरात वरती क्लिक करायचं आहे.त्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
- रजिस्ट्रेशन झाल्या नंतर आपली सपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे.त्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क भरायचे आहे.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट कॉपी घ्यायची आहे.ज्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा जपून ठेवायचा आहे.
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरती आर्मी डेंटल कॉर्प्समधील शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) हे भारत सरकार, संरक्षण मंत्रालयाच्या नियमावली आणि या विषयावरील सुधारणांद्वारे काटेकोरपणे नियंत्रित केले जाते. कमिशन आणि त्यानंतरचे प्रशिक्षण सध्याच्या नियमांनुसार सशस्त्र दल वैद्यकीय सेवाच्या महासंचालक कार्यालयाद्वारे नियंत्रित केले जाते.
- सर्व उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी (Indian Army Dental Corps Bharti 2025) करण्यासाठी त्यांचे प्रवेशपत्र-सह-पुष्टीकरण स्लिप आणि एनईईटी (एमडीएस)-2025 परीक्षेचे स्कोअर कार्ड जपून ठेवावे.
- उमेदवारांनी कोणत्याही प्रश्नांसाठी या कार्यालयाशी संपर्क साधण्यापूर्वी हे माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावे. पात्रता आणि इतर मुद्द्यांशी संबंधित प्रश्न केवळ तेव्हाच विचारले जातील जेव्हा विनंती केलेली माहिती या पुस्तिकेत दिली नसेल.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी असायला हवा.जो भविष्यात सर्वच व्यवहारासाठी उपयोगी पडले.
- उमेदवाराने सदर केलेल्या अर्जात कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास,उमेदवारांनी निवड रद्द करण्यात येईल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
Indian Army Dental Corps Bharti 2025
ही जाहिरात पण बघा:पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025|मासिक वेतन:23,000 रुपये ते 1,20000 रुपये पर्यंत
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇
2 thoughts on “सरकारी:इंडियन आर्मी भरती 2025|Indian Army Dental Corps Bharti 2025”