IIT Bombay Bharti 2025: इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ने नवीन रिक्त पदासाठी भरती प्रसिद्ध केली आहे.ही भरती IIT बॉम्बे अंतर्गत जाहीर झाली.असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,तसेच परीक्षे संदर्भात सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.ही भरती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे अंतर्गत तात्पुरत्या कालावधी साठी होत आहे.त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
- पदाचे नाव: प्रोजेक्ट असोसिएट
- एकूण जागा: 01 जागा
- शैक्षणीक पात्रता: बी.ई./बी.टेक.
- इतर पात्रता:
- उमेदवाराने LTA सिस्टीमचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
- ज्या विद्यार्थ्यांना हवेपेक्षा हलक्या सिस्टीमचा अनुभव आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.
- मासिक वेतन: दरमहा 31,000 रुपये वेतन मिळेल.
- अर्ज पद्धती: ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
- वयोमर्यादा: 35 वर्ष पर्यंत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
🛎️अत्यंत महत्वाचे: ही भरती अधिकृत संकेतस्थळ ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.त्यामुळे सविस्तर जाहिरात वाचावी.कोणत्याही प्रकारे होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.
- निवड पद्धती: उमेदवारांचे प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड केली जाईल
- निवड कालावधी: ही भरती तात्पुरते स्वरूपासाठी करण्यात येत आहे.
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 30 जुलै 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2025
🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- हे पद 01 वर्षाच्या कालावधीसाठी तात्पुरते आहे आणि ते केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठीच लागू आहे.
- ही नियुक्ती कालबद्ध प्रकल्पासाठी आहे आणि उमेदवाराने प्रामुख्याने प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी काम करणे आवश्यक आहे.
- निवड समिती मुलाखतीतील उमेदवाराच्या अनुभव आणि कामगिरीनुसार कमी किंवा जास्त पदनाम आणि कमी किंवा जास्त पगार देऊ शकते.
- मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात वाचावी.
ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रीण पर्यंत नक्की पोहचवा