महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक विभाग अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध|IGR Bharti 2025

Maharashtra Department of Registration & Stamps Bharti 2025:महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक विभाग  अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: कंपनी विलीनीकरणाच्या करण्याच्या कामकाजासाठी  मदतनीस
  • एकूण जागा: 02
  • शैक्षणिक पात्रता: सनदी लेखापाल पदवी
  • मासिक वेतन: —-
  • अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
  • निवड कालावधी: करार पध्दतीने नियुक्ती देताना 03 महिनेसाठी नियुक्ती देण्यात येईल.
  • निवड पद्धती: प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे 
  • नोकरी ठिकाणी: महाराष्ट्र 
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात (PDF)  येथे क्लिक करा

 

  • अर्ज करण्यास सुरुवात: 29 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 ऑगस्ट 2025
  •  अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे–411001.

 

📑अर्जासोबत खालील प्रमाणपत्रे जोडावीत.

  1. शैक्षणिक अर्हता धारण व इतर परिक्षा उत्तीर्ण असल्याबाबतच्या छायांकित प्रती.
  2. अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो साक्षांकित करुन चिकटवावा.
  3. आधार व पॅनकार्ड
  • मुलाखतीचे ठिकाण:
  • नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय,तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे 411001

🔕 उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना:

  1. नमुद करण्यात आलेले पदाचे कामकाज करण्यास उमेदवार सक्षम असणे आवश्यक आहे.
  2. नमूद पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो.
  3. उमेदवार यांनी पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे.
  4. अधिकृत माहितीसाठी वरील जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

 

 

 

 

 

 

Leave a Comment