Government Ashram School Bharti 2025: सरकारी विभागामध्ये नोकरी शोधतात ? तर मग ही जाहिरात तुमच्यासाठी कारण, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या अमरावती आणि नागपूर विभागांतर्गत असलेल्या सरकारी आश्रम शाळांमध्ये रिक्त पदासाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती ही महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग अंतर्गत जाहीर झालेली आहे.त्यामुळे पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.आदिवासी विकास विभाग अमरावती आणि नागपूर विभागातील सरकारी आश्रमशाळांमध्ये माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक या पदांसाठी ही भरती होत आहे.सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम व अटी त्याचबरोबर निवड पद्धती यांविषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
पदाचे नाव:
- उच्च माध्यमिक शिक्षक
- माध्यमिक शिक्षक
- पदवीधर प्राथमिक शिक्षक
- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
- प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)
- एकूण जागा: जाहिरातीमध्ये एकूण जागा नमूद नाहीत.
- शैक्षणिक पात्रता: एम.ए./एम.एससी. आणि बी.एड. किंवा बी.ए./बी.एससी. आणि बी.एड. किंवा बीए,12 वी उत्तीर्ण आणि डी.एड. किंवा 12 वी उत्तीर्ण आणि डी.एड
- मासिक वेतन: पदाच्या आवश्यकतेनुसार योग्य वेतन देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा: मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
Government Ashram School Requirment 2025
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | पदउच्च माध्यमिक शिक्षक | –– |
02 | माध्यमिक शिक्षक | – |
03 | पदवीधर प्राथमिक शिक्षक | – |
04 | प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) | – |
05 | प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) | – |
(अत्यंत महत्वाचे:सदर भरती ही आदिवासी विकास विभगाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी सविस्तर pdf जाहिरात वाचूनच करावा.कोणत्याही नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार आहे.)
- भरती विभाग: महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- निवड कालावधी: सदर पदे ही केवळ कंत्राटी तत्वावर भरण्यात येत आहेत.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड पद्धती: उमेदवारांची परीक्षा व त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे.
- नोकरी ठिकाण: अमरावती आणि नागपूर विभाग.
- अर्ज करण्यास सुरुवात: 08 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 18 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
इतर नियम व अटी:
- वरील सर्व पदांसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी अनिवार्य आहे.
- पदवीधर प्राथमिक शिक्षकांसाठी CTET/TET-1 उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी/मराठी माध्यम) साठी CTET / TET-1 उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- आदिवासी भागात अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- अनुसूचित जमाती (ST) मधील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- स्थानिक उमेदवारांना किंवा आजूबाजूच्या भागातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
आदिवासी विकास विभाग भरती 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- कृपया हा अर्ज फक्त इंग्रजी भाषेत भरा. जर इतर कोणतीही भाषा वापरली गेली तर तुमचा डेटा पुनर्प्राप्त करू शकणार नाही.
- कृपया फक्त तुमच्या आधार कार्डनुसार तुमची माहिती भरा.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज भरताना चालू मोबाईल नंबर टाका.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक ती माहिती टाकने अनिवार्य आहे.
- उमेदवारांनी लक्षात घेतले पाहिजे की, सदर भरती ही तात्पुरता कालावधी साठी होत आहे,निवड कालावधी संपल्यानंतर कोणत्याही प्रकरचा तुम्ही आक्षप घेऊ शकत नाही.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात पूर्ण वाचावी.
ही जाहिरात पण बघा: भारतीय हवाई दल अग्निविरवायू भरती 2025| Indian Air Force Agniveervayu Bharti 2025
आपल्या मित्र/मैत्रीण पर्यंत नक्की शेअर करा 👇
1 thought on “नवीन: महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2025|Government Ashram School Bharti 2025”