सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छ.संभाजी नगर भरती 2025|GMC Chha.Sambhaji Nagar Bharti 2025

GMC Chha.Sambhaji Nagar Bharti 2025: आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी खुश खबर आहे.सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छ. संभाजी नगर अंतर्गत रिक्त पदासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अहर्ता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (GMC Chha.Sambhaji Nagar) छ.संभाजी नगर ने जाहीर केली आहे.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम व अटी खाली सविस्तर जाहिरातीमध्ये देण्यात आले आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: रक्तपेढी सल्लागार, रक्तपेढी लॅब तंत्रज्ञ आणि कर्मचारी परिचारिका.
  • एकूण जागा: 05
  • शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्कतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • मासिक वेतन: उमेदवारांना 21000 रुपये ते 25000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 60 वर्ष पेक्षा कमी असावे.

GMC Chha.Sambhaji Nagar Recruitment 2025

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 रक्तपेढी सल्लागार, रक्तपेढी लॅब तंत्रज्ञ आणि कर्मचारी परिचारिका. 05

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छ.संभाजी नगरच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सविस्तर जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.)

  • अर्ज पद्धती: ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • निवड कालावधी: सदर भरती तात्पुरत्या स्वरूपात होत असून प्रथम 03 महिन्या करिता निवड केली जाईल.
  • भरती विभाग: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छ.संभाजी नगर अंतर्गत भरती होत आहे.
  • निवड पद्धती: उमेदवारांची लेखी परीक्षाद्वारे निवड केली जाईल.
  • नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर.

वैद्यकिय महविद्यालय छ.संभाजीनगर भरती 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात येथे क्लिक करा

 

📑पदानुसार शैक्षणिक पात्रता:

  • रक्तपेढी सल्लागार: सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / मानववंशशास्त्र / मानव विकास या विषयात पदव्युत्तर पदवी + अनुभव.
  • रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 12 वी उत्तीर्ण, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (एम.एल.टी.) मध्ये पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव.
  • कर्मचारी नर्स: बी.एस्सी. नर्सिंग किंवा जीएनएम + अनुभव.

🛎️पदानुसार वेतन/मानधन:

  • रक्तपेढी सल्लागार: दरमहा  21,000 रुपये.
  • रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ: दरमहा 25,000 रुपये.
  • कर्मचारी परिचारिका: दरमहा 21,000 रुपये.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्राध्यापक आणि विभागप्रमुख, पॅथॉलॉजी विभाग, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर पिन- 431001.

🔕महत्त्वाच्या सूचना: 

  1. सदर भरती ही केवळ करारतत्वावर होत असून निवड पहिल्या 03 महिन्यासाठी केली जाईल.
  2. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता तसेच इतर नियम व अटी सविस्तर जाहिरातीमध्ये बघून आपला अर्ज सादर करावा.
  3. तसेच अधिक माहितीसाठी जाहिरातीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.यासाठी होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.

 

ही जाहिरात पण बघा: नवीन:भारती विद्यापीठ पुणे भरती 2025

आपल्या परिसरातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना नक्की शेअर करा👇

Leave a Comment