DRDO Pune Bharti 2025: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना प्रादेशिक लष्करी हवाई वर्धमान केंद्राने ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र इच्छूक उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.drdo.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे.
- पदाचे नाव:- ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
- एकूण जागा:-01
- शैक्षणिक पात्रता:- नेट/गेट उत्तीर्ण असलेले केमिकल इंजिनिअरिंग शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमात (बी.ई/बी.टेक) पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर आणि पदव्युत्तर स्तरावर केमिकल इंजिनिअरिंग शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमात (एम.ई/एम.टेक) पदव्युत्तर पदवी.
- मासिक वेतन:- दरमहा 37,000 रुपये.(नियमांनुसार घरभाडे भत्ता देखील आहे)
- वयोमर्यादा :- 28 वर्षापर्यंत
- अर्ज पद्धति:- ऑनलाईन (Email) ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF येथे बघा | येथे क्लिक करा |
- नोकरी ठिकाणी :- पुणे
- अर्ज सुरू होण्याची तारीख :- 26 जुलै 2025
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:- 15 ऑगस्ट 2025
- अर्ज पाठवण्यासाठी ईमेल:
- rdrcma.pun.cemilac@gov.in
- amitkumar.cemilac@gmail.com
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- प्रादेशिक संचालक, आरसीएमए, पुणे, डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय, एआरडीई कॅम्पस, शस्त्रास्त्र पोस्ट, पाषाण, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र-411021
🔕 महवाची सूचना:
उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी वरील अधिकृत जाहिरात ही सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी.
ही जाहिरात गरजू उमदेवरांपर्यंत नक्की पोहचवा 👇