College Of Agriculture Pune Bharti 2025: कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.ही भरती तात्पुरत्या स्वरूपात होत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.कृषी महाविद्यालय (College Of Agriculture Pune Bharti 2025) पुणे अंतर्गत ही भरती होत आहे.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच नियम व अटी सविस्तर खालील जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. या भरतीमध्ये अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी.
- एकूण जागा: 01
- शैक्षणिक पात्रता: एम.बी.बी.एस.(MBBS)
- मासिक वेतन: दरमहा 50,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा: अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी.
- भरती विभाग: कृषी महाविद्यालय पुणे.
College Of Agriculture Pune Bharti 2025
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वैद्यकीय अधिकारी | 01 |
🛎️ अत्यंत महत्त्वाचे: सदर भरती कृषी महाविद्यालय पुणे या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर वाचावी. कोणत्याही गैरसमजासाठी किंवा नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.
- अर्ज पद्धती: ऑफलाईन (offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- परीक्षा शुल्क: 500 रुपये शुल्क.
- निवड श्रेणी: कृषी महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे.
- नोकरी ठिकाणी: पुणे
- निवड पद्धती: उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड केली जाईल.
- निवड कालावधी: तात्पुरत्या स्वरूपासाठी निवड केली जात आहे.
- अर्ज करण्यास सुरुवात: 31 जुलै 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: असोसिएट डीन,कृषी महाविद्यालय, पुणे.
कृषी महाविद्यालय पुणे भरती 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
🔕 उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण अटी आणि शर्ती:
- ही नियुक्ती केवळ जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी किंवा नियमित आस्थापनेवर जे आधीचे आहे ते पद भरले जाईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात असेल आणि उमेदवाराच्या कामगिरीनुसार आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार ती वाढवली जाईल.
- वैद्यकीय अधिकाऱ्याने दवाखान्यातच महाविद्यालयाने निश्चित केलेल्या वेळेनुसार दररोज 4 तास काम करावे.
- महाविद्यालयाने वैद्यकीय अधिकाऱ्याला निवास व्यवस्था (भाडेमुक्त) प्रदान करावी.
- उमेदवाराने विहित केलेल्या सर्व अटी आणि शर्ती स्वीकारल्याबद्दल 500 रू च्या बाँड पेपरवर हमीपत्र सादर करावे.
- नियमित आस्थापनेवर व्यक्ती रुजू होताच नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.
- कोणत्याही प्रकारचे कृत्य किंवा अनुशासनहीन वर्तन गांभीर्याने पाहिले जाईल आणि उमेदवाराला कोणतीही सूचना न देता नियुक्ती रद्द केली जाईल.
- उमेदवाराने 14 ऑगस्ट 2025 रोजी किंवा त्यापूर्वी “असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, पुणे” यांना संपूर्ण माहिती देऊन साध्या कागदावर अर्ज करावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन पेमेंट पावतीसह 500/- रुपये पोस्टाद्वारे किंवा कार्यालयीन वेळेत हस्तलिखित स्वरूपात सादर करावी.
- उमेदवाराला स्वतःच्या खर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीपूर्वी उमेदवाराने सर्व मूळ कागदपत्रे छाननी समितीसमोर सादर करावीत.
ही जाहिरात पण वाचा: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती प्रसिद्ध|Oriental Insurance Company Limited Bharti 2025
हि जाहिरात आपल्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा 👇