महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नवीन भरती प्रसिद्ध|MPSC Bharti 2025
MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सरकारी नोकरी ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या रिक्त जागा भरण्यासाठी MPSC अंतर्गत ही भरती प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी …