जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव अंतर्गत विवध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे|District General Hospital Jalgaon Bharti 2025
District General Hospital Jalgaon Bharti 2025:आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव अंतर्गत विवध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे.ही भरती जळगाव जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत …