WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

नवीन: भारतीय जीवन विमा निगम भरती 2025|LIC Mumbai Bharti 2025

LIC Mumbai Bharti 2025: भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे.भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ही भारत सरकारची सरकारी कंपनी असून ती विमा आणि आर्थिक सेवा पुरवणारी सर्वात मोठी संस्था …

Read more

मध्ये रेल्वे भरती 2025| 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|RRC CR Apprentice Bharti 2025

RRC CR Apprentice Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मध्ये रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीची जाहिरात ही सेंट्रल रेल्वे(RRC CR Apprentice Bharti ) अंतर्गत प्रसिद्ध झालेली असून यामध्ये …

Read more

उल्हासनगर महानगरपालिका भरती 2025|Ulhasnagar MahanagarPalika Bharti 2025|आजचं आपला अर्ज करा

Ulhasnagar MahanagarPalika Bharti 2025:चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय का? तर मग ही जाहिरात तुमच्यासाठी कारण उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.(Ulhasnagar Municipal Corporation) उल्हासनगर महानगरपालिकाने विविध पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली असून.पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उल्हासनगर महानगरपालिका हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर या शहराचे मुख्य प्रशासकीय शरीर आहे. हे मुंबई महानगर परिसरात समाविष्ट आहे.त्यामुळे कामाची ही चांगली संधी उमेदवारांना निर्माण झालेली आहे. सदर भरती विषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली pdf जाहिरात मध्ये देण्यात आलेल्या आहेत.आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

 

  • पदाचे नाव: विविध रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध.
  • एकूण जागा: 069 जागा.
  • शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • मासिक वेतन: दरमहा 18,000 ते 35,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

Ulhasnagar MahanagarPalika Bharti

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत रिक्त पदे (NUHM)
पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 एपिडेमॉलोजिस्ट 01 01
02 पब्लिक हेल्थ मॅनेजर02 02
03 स्टाफ नर्स 02 02
04 आरोग्य सेविका 07 07
05 औषधनिर्माता 03 03
06 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 01
15 वा वित्त आयोग अंतर्गत रिक्त पदे (Urban Health Wellness Centre)
पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्टाफ नर्स (स्त्री) 14 14
02 स्टाफ नर्स (पुरुष) 02 04
03 बहुउद्देशिय कर्मचारी (MPW) (पुरुष) 25 25
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत रिक्त पदे (HBT)
पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्टाफ नर्स (स्त्री) 04 स्टाफ नर्स (पुरुष) 01 04/01
02 बहुउद्देशिय कर्मचारी (MPW) (पुरुष) 07 07

 

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)

  • भरती विभाग: उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे (Ulhasnagar MahanagarPalika Bharti)
  • निवड कालावधी: कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर निवड केली जाणार आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • निवड पद्धती: प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • नोकरी ठिकाण: उल्हासनगर महानगरपालिका.
  • अर्ज करण्यास सुरुवात: 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता: उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग.

Ulhasnagar MahanagarPalika Bharti 

📑 पात्रता:

  1. एपिडेमॉलोजिस्ट: आरोग्य विभागात वैद्यकीय पदवीधर MPH/MHA/MBA (तत्सम कौन्सिल रजिस्टर व नूतनीकरण अनिवार्य आहे)
  2. पब्लिक हेल्थ मॅनेजर: कोणताही वैद्यकीय पदवीधर,MBBS/B.D.S./BAMS/BHMS/BUMS/with MPH/MHA/MBA In आरोग्य सेवा प्रशासक(तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)
  3. स्टाफ नर्स:12 वी सोबत GNM/B.sc Nursing (तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)
  4. आरोग्य सेविका: ANM (तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)
  5. औषधनिर्माता: M.Pharma/D. Pharma/B. Pharma/(तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)
  6. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM): Bsc + DMLT (तत्सम कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे)
  7. बहुउद्देशिय कर्मचारी (MPW) (पुरुष): 12 वी उत्तीर्ण सोबत Science + Sanitary Inspector Course आवश्यक आहे.
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा

 

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. उमेदवारांनी आपला अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.
  2. आपल्या अर्ज पाठवत असताना पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेचे आवश्यक कागदपत्रे सोबत पाठवणे अनिवार्य आहे.
  3. सदर भरतीही केवळ कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर भरण्यात येत आहे.त्यामुळे कामाचा कालावधी संपुष्टात आल्या नंतर उमेदवारांना कोणत्याही त्यापुढे काम सुरू किंवा बंद करायचे हे सर्व निर्णय उल्हासनगर महानगरपालिकेला असतील (Ulhasnagar MahanagarPalika Bharti)
  4. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

Read more

भारतीय सैन्य दल भरती 2025| BSF Bharti 2025|10 वी/12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

BSF Bharti 2025: 10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.कारण BSF (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.BSF ही भारताची पहिली सीमासुरक्षा …

Read more

नवीन:बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025| Bank Of Maharashtra Bharti 2025

Bank of Maharashtra Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे? कारण बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra)ही अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक आपला …

Read more

सरकारी: भारतीय रेल्वे बोर्ड भरती 2025|RRB Paramedical Bharti 2025|आजचं आपला अर्ज करा

Railway Recruitment Board Bharti 2025: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड  पॅरामेडिकल अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. सदर भरतीमध्ये  “नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट (एंट्री ग्रेड), रेडिओग्राफर (एक्स-रे टेक्निशियन), लॅब असिस्टंट …

Read more

नवीन: ठाणे महानगरपालिका भरती 2025|Thane Municipal corporation Bharti 2025|तब्बल 01773 रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध

Thane Municipal Corporation Bharti 2025: सरकारी विभागामध्ये नोकरी शोधतात? तर मग ही जाहिरात तुमच्यासाठी कारण ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा …

Read more

भारतीय विमानतळ प्राधिकरणअंतर्गत रिक्त पदासाठी नवीन भरती प्रसिद्ध|Airports Authority of India Bharti 2025

Airports Authority of India Bharti 2025:भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत रिक्त पदासाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.विमानतळ प्राधिकरण ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत कार्य करणारी संस्था आहे.देशातील नागरी विमानतळांचे बांधकाम, देखभाल …

Read more

इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती 2025| India Post Payment Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025: भारतीय पोस्ट विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कारण इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, …

Read more

नवीन:इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025|Indian Overseas Bank Bharti 2025|आजचं आपला अर्ज करा

Indian Overseas Bank Bharti 2025:  बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती प्रसिद्ध केलेली आहे. तुम्ही जर पदवीधर असाल तर नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरती इंडियन ( …

Read more