BSF bharti 2025:- 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलात नोकरी ची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सीमा सुरक्षा दल (BSF) ने क्रीडा कोट्याअंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध केली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सीमा सुरक्षा दल भरती मंडळाने जुलै 2025 च्या जाहिरातीत एकूण 0241 रिक्त पदांची घोषणा केली आहे.या भरती साठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात PDF ही सविस्तर वाचावी.
पदाचे नाव:- कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)
एकूण जागा:- 0241
शैक्षणिक पात्रता:- 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा:- 18 ते 23 वर्ष पर्यंत
मासिक वेतन:- दरमहा 21,700 ते 69,100 रुपये
अर्ज पद्धति:- ऑनलाईन पद्धतीने ( Online)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF येथे बघा | येथे क्लिक करा |
परीक्षा शुल्क:-
- खुला गट 147.20 रू
- महिला आणि SC, ST शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारखी:- 25 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 ऑगस्ट 2025
निवड प्रक्रिया : –
- कागदपत्रांची पडताळणी केली जाईल
- शारीरिक चाचणी (PST) नुसार
- सविस्तर वैद्यकीय तपासणी केली जाईल.