BSF bharti 2025:– सीमा सुरक्षा दलात नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून सरकारी नोकरी ची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या साठी शैक्षणिक अर्हता 10 वी तसेच संधीत विषय अभ्यासक्रम पूर्ण असणे गरजेचे आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची आधी खाली दिलेलीPDFजाहिरात सविस्तर वाचावी.
पदाचे नाव:- कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
शैक्षणिक पात्रता:- 10 वी उत्तीर्ण व संबधित ट्रेड मधी ITI
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
PDF जाहिरात येथे बघा | येथे बघा |
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक | येथे बघा |
परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST: फी नाही]
मासिक वेतन : 21,700/-69,100
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल
अर्ज सुरु होण्याची तारीख :- 26 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 ऑगस्ट 202
Pravin Ravindra pawar
Save my comment