Brihanmumbai municipal corporation Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीमध्ये इन्क्युबेशन मॅनेजर हे पद भरण्यात येत आहे.सदर भरती ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून,पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 आहे.त्यानंतर उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. बृहन्मुंबई (Brihanmumbai municipal corporation Bharti 2025)महानगरपालिका भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: इनक्युबेशन मॅनेजर.
- एकूण जागा: 01 जागा
- शैक्षणिक पात्रता: अभियांत्रिकी,अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदवीधर. उद्योजकता, विपणन विशेषज्ञतेमध्ये एमबीए.
- मासिक वेतन: CTC वार्षिक 5,00000 पर्यंत.
- वयोमर्यादा: मूळ जाहिरात pdf वाचा.
Brihanmumbai municipal corporation Bharti 2025
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | इनक्युबेशन मॅनेजर. | 01 |
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)
- भरती विभाग: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- निवड कालावधी: अधिकृत जाहिरात वाचावी.
- नोकरी ठिकाण:अंधेरी/वरळी/मुंबई.
- अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी:info.smile@mcgm.gov.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील .
Brihanmumbai municipal corporation Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- सदर भरती बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांकडून ऑनलाईन Email पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- उमेदवाराची निवड पद्धती यांविषयी सविस्तर माहिती ईमेल द्वारे करविण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता नुसार आवश्यक कागदपत्रे email सोबत जोडणे आवश्यक आहे.
- पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025
ही जाहिरात पण बघा: सरकारी:मुंबई उच्च न्यायालय भरती 2025|Bombay High Court Bharti|मासिक वेतन:67,700 रुपये पर्यंत.
आपल्या मित्र/मैत्रिणी पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा👇
1 thought on “नवीन: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025|Brihanmumbai municipal corporation Bharti 2025”