Bharati Vidyapeeth Bharti 2025: भारती विद्यापीठात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.नुकतीच भारती विद्यापीठ अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीही भारती विद्यापीठाने जाहीर केली आहे.त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. सदर भरती विषयी सविस्तर माहिती तसेच नियम व अटी खालील जाहिराती मध्ये देण्यात आले आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: प्राचार्य
- एकूण जागा: 06
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता अॅपेक्स संस्था, महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी वेळोवेळी विहित केल्यानुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण: सांगली, कोल्हापूर, कराड, पुणे.
- भरती विभाग: भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत भरती होत आहे.
Bharati Vidyapeeth Recruitment 2025
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्राचार्य | 06 |
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात भारती विद्यापीठ पुणे वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.)
- निवड पद्धती: निवड चाचणी व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
- अर्ज पद्धती: ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट (Copy) ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 05 ऑगस्ट 2025 पासून
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:19 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
- ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: अर्ज सादर करण्याचा पत्ता (प्रिंट कॉपी): भारती विद्यापीठाचे केंद्रीय कार्यालय, भारती विद्यापीठ भवन, एल.बी.एस. मार्ग, पुणे –411030
भारती विद्यापीठ भरती 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
🔕 महत्वाच्या सूचना:
- शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि सेवाशर्ती महाराष्ट्र सरकारच्या अॅपेक्स संस्थेने आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी वेळोवेळी विहित केल्यानुसार आहेत.
- प्राचार्य पदावर नियुक्ती नियुक्तीच्या तारखेपासून 05 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा उमेदवाराच्या निवृत्तीचे वय पूर्ण होईपर्यंत, जे आधी असेल तोपर्यंत असेल.
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन फॉर्म भरून ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.
- अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ जाहिरात सविस्तर वाचावी.
ही जाहिरात पण बघा: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर भरती 2025
नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवार पर्यंत नक्की शेअर करा 👇