Bank Of Baroda Bharti 2025: बँकत नोकरीची सुवर्णसंधी बँक ऑफ बडोदा ने स्थानिक शाखा अधिकारी या नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती मध्ये तब्बल 02500 रिक्त पदे भरण्यात येणार असून,गरजू आणि पात्र उमेदवारांना मोठी संधी निर्माण झाली आहे.आपले अर्ज सादर करण्याआधी खाली दिलेली जाहिरात (PDF) सविस्तर वाचा.
- पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी.
- एकूण जागा: 02500
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
- मासिक वेतन: सुरुवातीचा मूळ वेतन 48,480रुपये + भत्ते आणि फायदे
- वयोमर्यादा: 21 ते 30 वर्ष पर्यंत
- अर्ज पद्धती: ऑनलाईन (Online)
- निवड पद्धती: ऑनलाईन परीक्षा (मूळ जाहिरात वाचा)
- अर्ज शुल्क:
- सामान्य,आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 850 रुपये (GST)
- SC,ST, अपंग आणि महिला उमेदवारांसाठी: 175 रुपये (GST)
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
Bank Of Baroda Bharti 2025
- अर्ज करण्यास सुरुवात: 04 जुलै 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2025
🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज सादर करताना आपले कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड केलेली असावीत.
- त्याचबरोबर वयाचा पुरावा म्हणून आपले कोणतेही एक कागदपत्र जसे की जन्मदाखला अपलोड केलेला असावा.
- उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात सविस्तर रित्या व काळजीपूर्वक वाचावी.यासाठी होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.
हे जाहिरात गरजू आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा