AIIMS Requirement 2025: भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत स्थापन केलेली स्वायत्त वैद्यकीय महाविद्यालये व संशोधन संस्था आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी,नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे भारत सरकारच्या अधिपत्याखाली काम मिळविण्याची उमेदवांसाठी ही, सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सदर भरतीची जाहिरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.भरती संदर्भात सविस्तर (AIIMS Requirement 2025) माहिती तसेच,यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आणि निवड पद्धती खालील लेखात देण्यात आलेली आहे.सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा: 0116 जागा
मासिक वेतन: उमेदवारांना दरमहा 1,01,500 रुपये ते 2,20,400 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा: इच्छुक उमेदवारांचे वय 58 वर्षे दरम्यान असावे.
पदांचा तपशील:
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्राध्यापक | 10 |
02 | अतिरिक्त प्राध्यापक | 09 |
03 | सहयोगी प्राध्यापक | 15 |
04 | सहाय्यक प्राध्यापक | 82 |
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांसाठी भारतातील वैद्यकीय व्यवसायासाठी भारतीय वैद्यकीय परिषद (IMC) कायदा,19956 किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS किंवा समतुल्य वैद्यकीय पात्रता आवश्यक आहे.
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थाच्या (AIIMS) अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)
AIIMS Requirement 2025
- भरती विभाग: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थाच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (गूगल- फॉर्म)पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: सरकारी विभागामध्ये कायमस्वरूपी (Permenent) नोकरी मिळवण्याची संधी आहे.
- अर्ज शुल्क: सामान्य प्रवर्ग/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी: 2000 रुपये शुल्क.अनुसूचित जाती/जमाती श्रेणीतील उमेदवारांसाठी: 500 रुपये शुल्क आकारले जात आहे.
- महत्वाच्या तारखा:अर्ज करण्यास सुरुवात: 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
- निवड पद्धती: उमेदवारांनी निवड ही शैक्षणिक पात्रतेनुसार निवड तसेच उमेदवारांच्या अनुभवानुसार निवड यादी नुसार केली, मुलाखत घेतली जाईल.(मूळ जाहिरात pdf वाचावी)
सदर भरतीसाठी अर्ज करताना मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज सादर करा.
📑आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवारांनी केलेल्या अर्जाची प्रिंटआउट.
- गुणपत्रिका आणि पदव्या प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा.
- जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती/अनुसूचित जाती/ओबीसी (भारत सरकारच्या निकषांनुसार विहित नमुन्यात)
- आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी – तहसीलदार पदापेक्षा कमी नसलेले महसूल अधिकारी यांनी जारी, केलेल्या भारत सरकारच्या निकषांनुसार विहित केलेले उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अनुभव प्रमाणपत्र
- सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र).
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो.
- इतर कोणतेही संबंधित कागदपत्रे.(pdf बघा)
AIIMS Requirement 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf सविस्तर | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर आवश्यक पात्रता:
उमेदवारांनी पात्रता पदवी प्राप्त केल्यानंतर मिळालेला 14 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव. पात्रता पदवी प्रदान करण्यासाठी NMC मान्यता दिलेल्या विभागात किंवा NMC ने त्याच्या समतुल्य म्हणून मान्यता दिलेल्या अनुभवात अनुभव असणे आवश्यक आहे.
सुपर-स्पेशालिटी विषयांसाठी:
वर नमूद केलेल्या प्राध्यापकांसाठी आवश्यक निकष 01 प्रमाणेच. डी.एम. किंवा एम.सी.एच (आयएमसी कायदा,1956 अंतर्गत किंवा NMC द्वारे मान्यताप्राप्त) किंवा वैद्यकीय संस्थेत शिक्षक म्हणून,नोकरीसाठी NMCने त्याच्या समतुल्य म्हणून मान्यता दिलेल्या पात्रता असावी.पात्रता पदवी पदाच्या विषयात असणे आवश्यक आहे.
📑अर्ज कसा करावा:
- सर्व बाबतीत पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/kyDVxHf8ABfocgu9 द्वारे 29 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावेतआणि 06 ऑक्टोंबर 2025 पर्यंत पोस्ट करावेत.
- उमेदवारांनी या सूचनेसोबत दिलेल्या प्रोफॉर्मेनुसार MS Word फॉरमॅटमध्ये अर्ज भरावा आणि त्याची प्रिंटआउट घ्यावी.
- भरलेला अर्ज (छायाचित्रासह आणि स्वाक्षरीसह) PDF फॉरमॅटमध्ये स्कॅन करता येईल.
- गुगल फॉर्म मध्ये शैक्षणिक पात्रता नुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरतीसाठी (AIIMS) प्रतिनियुक्तीच्या आधारावर भरतीसाठी फक्त प्राध्यापक आणि अतिरिक्त प्राध्यापक पदेच लागू आहेत.याची नोंद घ्यावी.
- प्रतिनियुक्तीच्या आधारावर भरलेल्या पदांसाठी आरक्षण लागू नाही.
- प्रतिनियुक्तीचा प्रारंभिक कालावधी डीओपीटीच्या नियमांनुसार 03 वर्षे आणि त्याहून अधिक वाढवता येईल.
- प्रतिनियुक्तीचे नियमन कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाअंतर्गत प्रदान केलेल्या प्रतिनियुक्तीच्या मानक अटी आणि शर्तींद्वारे केले जाईल.
- प्रतिनियुक्तीवर (AIIMS) अतिरिक्त प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादाअर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेला 56 वर्षे आणि प्राध्यापक पदासाठी 58 वर्षे आहे.या उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
- सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन (गुगल फॉर्म) द्वारे अर्ज करायचा आहे.त्यामुळे अर्ज करत असताना अचूक माहिती भरावी.
- अर्ज मध्ये कोणत्याही, प्रकारची खोटी,किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.तसेच अर्जामध्ये चालू मोबाईल नंबर आणि वैध ई-मेल आयडी अनिवार्य आहे.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
AIIMS Requirement 2025
ही जाहिरात पण बघा:शिक्षक भरती 2025|पदे:प्राथमिक,माध्यमिक,व उच्च माध्यमिक शिक्षण|सरकारी नोकरीची संधी.!
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇