AIIMS Requirment 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती AIIMS यांच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक राज्यातील आस्थापनेवरील ऑफिसर पदासाठी तब्बल 03500 हजार रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून,पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारीने अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात ही सविस्तर वाचा.
पदाचे नाव:- नर्सिग ऑफिसर
एकूण जागा:- 03500
शैक्षणिक पात्रता:- अधिकृत जाहिरात (PDF) सविस्तर वाचावी.
वयोमर्यादा:- उमेदवाराचे वय हे 18 ऑगस्ट 2025 पर्यंत खुल्या गटसाठी 18 ते 30 असावे.
अनुसूचित जाती/ जमाती साठी 5 वर्ष त्याच प्रमाणे इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष सवतल राहील.
परीक्षा शुल्क:-
- खुल्या तसेच इतर मागास गटासाठी 3000 रुपये.
- अनुसूचित जाती/जमाती साठी 2400 रुपये.
- दिव्यांग प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क मध्ये पूर्णपणे सुट राहील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 18 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
परीक्षा:-
- प्रथम परीक्षा 14 सप्टेंबर 2025
- मुख्य परीक्षा 27 सप्टेंबर 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF येथे बघा | येथे क्लिक करा |
🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:-
- नोंदणीच्या वेळी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे,अन्यथा परीक्षेच्या दिवशी कोणतीही सुविधा पुरविली जाणार नाही.
- अर्जदारांना त्यांच्या लेखनिकाची निवड करण्याचा किंवा परीक्षा विभागाकडे विनंती करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरताना त्यांची निवड दर्शवावी.
- जर अर्जदाराने स्वतःचे लेखनिक निवडले तर परीक्षेपूर्वी अर्जदाराकडून लेखनिकाशी संबंधित अतिरिक्त माहिती
मागवली जाईल. स्वतःच्या लेखनिकाची पात्रता ही परीक्षेच्या किमान पात्रता निकषांपेक्षा एक पाऊल खाली असेल (म्हणजेच एक पाऊल खाली (GNM/B.Sc in Nursing/समतुल्य).
तथापि, लेखनिकाची पात्रता नेहमीच मॅट्रिक उत्तीर्ण असेल. जर अर्जदाराने
स्वतःचा लेखनिक निवडला असेल आणि परीक्षेच्या दिवशी तो स्वतःचा लेखनिक आणला नसेल, तर
AIIMS नवीन लेखनिकाची व्यवस्था करणे शक्य होणार नाही. - स्वतःच्या लेखनिकाची परवानगी न देण्याचा अधिकार AIIMS राखून ठेवतो.
- जर अर्जदाराने स्वतःचा लेखनिक निवडला असेल, तर मानधन म्हणजे TA ही अर्जदाराची एकमेव जबाबदारी असेल.
- अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील जाहिराती PDF ही सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा.
आपल्या मित्र मैत्रीण पर्यंत नक्की पोहचवा 👇