WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

नवीन:सैनिक स्कूल चंद्रपूर भरती 2025|Sainik School Bharti 2025

Sainik School Bharti 2025: सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली.त्यामुळे सैनिक स्कूल मध्ये काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आली आहे.सदर भरतीची जाहिरात सैनिक स्कूल (Sainik School Bharti 2025) चंद्रपूरच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले असून,पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांना  ऑनलाईन अर्ज 10 सप्टेंबर 2025 पर्यंत करता येतील.तसेच इच्छुक उमेदवारांनी खालील pdf जाहिरात सविस्तर वाचावी आणि आपला अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • एकूण जागा: 03 जागा
  • मासिक वेतन: दरमहा  47,600 रुपये पर्यंत उमेदवारांना मासिक वेतन देण्यात येणार आहे.(वैद्यकीय सुविधा मिळेल)
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 21 ते  45 वर्ष दरम्यान असावे.

पदांचा तपशील:

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
01 पीजीटी गणित 01
02 पीजीटी इंग्रजी 01
03 टीजीटी संगणक विज्ञान 01

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पीजीटी गणित:  मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित/अप्लाइड गणित या विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावे.
  2. पीजीटी इंग्रजी: मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह एकूण किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड किंवा समकक्ष पदवीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  3. टीजीटी संगणक विज्ञान: कोणत्याही विषयात एकूण किमान 55% गुण:- मान्यताप्राप्त संस्थेतून बी.ई. किंवा बी.टेक (संगणक विज्ञान/आयटी) उत्तीर्ण असावे.

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात सैनिक स्कूल चंद्रपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

Sainik School Bharti 2025

  • भरती विभाग: सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन  (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: कायमस्वरूपी (Permenent) नोकरीची संधी आहे.
  • नोकरी ठिकाण: चंद्रपूर महाराष्ट्र.

📑अर्ज शुल्क: 

  1. सामान्य गट(Gen/OBC) उमेदवारांसाठी: 600 रुपये शुल्क.
  2. राखीव गट (SC/ST) उमेदवारांसाठी: 400 रुपये शुल्क.

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. अर्ज करण्यास सुरुवात: ऑगस्ट 2025 पासून सुरू.
  2. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
  3. ऑनलाईन अर्ज शुक्ल भरण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025.

📍निवड पद्धती: 

निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतील म्हणजे लेखी

  1. लेखी परीक्षा (Written Exam)
  2. मुलाखत ( interview)
  3. अनुभव (Experience)

(महत्वाचे: सदरभरतीसाठी उमेदवारांचा अनुभव आवश्यक आहे)

📚आवश्यक कागदपत्रे: 
  1. उमेदवारांचे शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.
  2. आधारकार्ड/ पासपोर्ट साइज फोटो असावा.
  3. ऑनलाईन नोंदणी करत असताना वरील कागदपत्रे आवश्यक आहेत याची नोंद घ्यावी.

Sainik School Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

 

🔶इतर आवश्यक पात्रता: 

  •  उमेदवार  CTET/STET/NET/SLET मध्ये उत्तीर्ण. तसेच इंग्रजीमध्ये अध्यापनात प्रवीणता असायला हवे.
  • (पदानुसार शैक्षणिक पात्रता pdf जाहिराती मध्ये देण्यात आली आहे.)
📑अर्ज कसा करावा: 
  1. सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी वरील लिंक वरती क्लिक (Sainik School Bharti 2025) करून,प्रथम उमेदवारांनी आपली नोंदणी करून घ्यायची आहे.
  2. त्यानंतर उमेदवारांनी  शैक्षणिक तसेच वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे.
  3. सर्व माहिती भरून झाल्या नंतर ऑनलाईन अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करायचा आहे.
  4. सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट करून घ्यायची आहे.

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यामुळे उमेदवानी आपली माहिती न चुकता व्यवस्थित रित्या भरायची आहे.
  2. ही भरती चंद्रपूरच्या अधिपत्याखाली होत असून भरती मधील निवड पारदर्शक पद्धतीने पार पडली जाईल.
  3. उमेदवारांना सूचित करण्यात येते की वरील लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते,म्हणून वरती दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचूनच आपला अर्ज सादर करावा.

Sainik School Bharti 2025 

 

ही जाहिरात पण बघा:सरकारी:इंडियन आर्मी भरती 2025|सैन्य दलात नोकरीची संधी|वेतन: 61,000 रुपये

 

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

2 thoughts on “नवीन:सैनिक स्कूल चंद्रपूर भरती 2025|Sainik School Bharti 2025”

  1. सैनीक स्कुल चंद्रपुर भर्ती आहे का मि कामा साठि उचुक आहे माझा मोबाइल नंबर 8275158313 आहे

    Reply

Leave a Comment