WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

सरकारी:नेव्हल डॉकयार्ड भरती 2025|8 वी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी|Naval Dockyard Bharti 2025

Naval Dockyard Bharti 2025: 8 वी ते 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.कारण नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.नेव्हल डॉकयार्ड हे नवीन जहाजांचे बांधकाम तसेच जुन्या जहाजांचे आधुनिकीकरण करत असते.त्यामुळे वेळोवेळी अधिक प्रमाणात कामकाजी कमतरता भासत असते.सदर ही नेव्हल डॉकयार्ड च्या (Naval Dockyard Bharti 2025) अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.भरती संदर्भात सविस्तर माहिती तसेच यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धती यांविषयी अधिक खाली दिलेली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • एकूण जागा: 0286 जागा
  • मासिक वेतन: नेव्हल डॉकयार्ड च्या कायदा व नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत 14 वर्ष ते 18 वर्ष दरम्यान असावे.

पदांचा तपशील:

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
01 अप्रेंटिस  0286

 

शैक्षणिक पात्रता: 

8 वी/10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी/संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावे.

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात नेव्हल डॉकयार्ड च्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

Naval Dockyard  Bharti 2025

  • भरती विभाग: नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन (offline)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
  • नोकरी ठिकाण: नेव्हल डॉकयार्ड मुंबई.
  • अर्ज शुल्क: सदर भरतीसाठी कोणत्याही अर्ज शुल्क नाही,त्यामुळे चांगली संधी आहे.

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. अर्ज सादर करण्यास सुरुवात: 26 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
  2. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2025.
  3. ऑनलाईन परीक्षा तारीख: ऑक्टोंबर 2025 (अंदाजित)

📚निवड पद्धती: 

  1. लेखी परीक्षा (Written Exam)
  2. कागदपत्रे पडताळणी (Document Verification)
📑आवश्यक कागदपत्रे: 
  1. उमेदवारांचा वयाचा पुरावा म्हणून (10 वी गुणपत्रक)
  2. शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
  3. उमेदवारांचा आधारकार्ड,पॅनकार्ड, उमेदवारांचा सध्याचा फोटो आवश्यक आहे.इतर आवश्यक कागदपत्रांसाठी अधिकृत जाहिरात pdf वाचावी.

Naval Dockyard Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा

 

📚इतर आवश्यक पात्रता: 
  1. उमेदवारांचे 8 वी उत्तीर्ण तसेच 10 वी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक आवश्यक आहे.
  2. स्वतःचा पासपोर्ट साइज फोटो व स्वाक्षरी.
  3. आधारकार्ड किंवा पॅनकार्ड अनिवार्य आहे.
  4. संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र उमेदवारांकडे असायला हवे.

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरती ही नेव्हल डॉकयार्ड च्या अधिकृत (Naval Dockyard Bharti 2025) संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली असून पात्रता धारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत याची नोंद घ्यावी.
  2. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक ते गुणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  3. उमेदवार जर राखीव प्रवर्गातील असेल तर त्या संबंधित आवश्यक ते प्रमाणपत्र किंवा अधिक माहितीसाठी ही अपलोड करावी.
  4. उमेदवारांनी सदर केलेल्या माहितीमध्ये कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास त्या, उमेदवारांचा अर्ज हा रद्द करण्यात येतील.याची उमेदवारांनी नोंद घेतली असावी.
  5. नौदलामध्ये नोकरीची चांगली संधी असल्यामुळे अर्ज न चुकता व्यवस्थित रित्या (Naval Dockyard Bharti 2025)भरावा.जेणेकरून पुढील प्रक्रिया मध्ये उमेदवारांना कोणतीही अडचण येणार नाही.
  6. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला भरती संदर्भात मिळेल.तसेच कोणहिती चुकी होणार नाही.

Naval Dockyard Bharti 2025

ही जाहिरात पण बघा: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध|वेतन:17,000 ते 60,000 पर्यंत आहे.

 

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

1 thought on “सरकारी:नेव्हल डॉकयार्ड भरती 2025|8 वी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी|Naval Dockyard Bharti 2025”

Leave a Comment