WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

भारतीय मानक ब्युरो भरती 2025|BIS Bharti 2025

BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली असून,नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.भारतीय मानक ब्युरो ही भारतातील राष्ट्रीय मानक निर्धारण करणारे आणि प्रमाणन देणारे संस्थान आहे. सदर भरती ही भारतीय (BIS Bharti 2025) मानक ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे पात्रता आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: तरुण व्यावसायिक
  • एकूण जागा: 06  जागा
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील विज्ञान/अभियांत्रिकी/बीई/बी-टेक पदवी अधिक अनुभव आवश्यक आहे.( मूळ pdf जाहिरात वाचावी.)
  • मासिक वेतन: 70,000 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 35 वर्ष दरम्यान असावे.

BIS Bharti 2025

पदांचा तपशील:

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
01 तरुण व्यावसायिक  06

 

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)

BIS Bharti 2025

  • भरती विभाग: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: सदर भरती केवळ कंत्राटी तत्वावर करण्यात येणार आहे.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात:  ऑगस्ट पासून सुरू.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2025 (5:30pm)पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.

📍निवड पद्धती: 

  1.  संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा
  2. मुलाखत
  3. कागदपत्रे पडताळणी.

BIS Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा

 

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्याबरोबर उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, जर कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी माहिती कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आले, तर त्यांची उमेदवारी तात्काळ रद्द केली जाईल आणि त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई केली जाईल.
  2. उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असावा जो अर्जात योग्य ठिकाणी प्रविष्ट केला पाहिजे.आणि भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तो वैध राहिला पाहिजे. एकदा सबमिट केल्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकात कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही. चुकीच्या किंवा कालबाह्य झालेल्या ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकासाठी उमेदवार स्वतःजबाबदार असेल.
  3. उमेदवाराने हे लक्षात ठेवावे की नियुक्तीच्या सर्व टप्प्यांवर त्यांची उमेदवारी पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने आहे.
  4. कोणत्याही चुका, आढळल्यास या जाहिरातीतील अधिसूचित रिक्त पदांमध्ये आणि कोणत्याही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा किंवा परिस्थितीनुसार जाहिरात आणि नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार (BIS Bharti 2025) ब्युरो राखून ठेवतो आहे.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

 

 

 

ही जाहिरात पण बघा: सरकारी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती 2025

 

 

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

Leave a Comment