WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

सरकारी:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती 2025|Government Medical College Miraj Bharti 2025

Government Medical College Miraj Bharti 2025Government Medical College Miraj Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरती मध्ये  गट-ड (वर्ग-04) संवर्गातील पदे भरण्यात येत आहेत.त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सदर भरतीची जाहिरात शासकीय वैद्यकीय (Government Medical College Miraj Bharti 2025) महाविद्यालय मिरज अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

  • पदाचे नाव: गट ड संवर्गातील विविध रिक्त पदे.
  • एकूण जागा: 0263  जागा
  • शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार( मूळ pdf जाहिरात वाचावी.)
  • मासिक वेतन: दरमहा 15,000 रुपये ते 52,400रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: अधिकृत pdf जाहिरात वाचा.

Government Medical College Miraj Bharti 2025

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 गट ड संवर्गातील विविध रिक्त पदे  0263

 

(‼️अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजच्याअधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)

  • भरती विभाग: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: उमेदवारांना कायमस्वरूपी (Permenent)नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
  • नोकरी ठिकाण: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली.

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात:  14 सप्टेंबर पासून सुरू.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
  3. ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:04 ऑक्टोंबर 2025.

📚निवड पद्धती: 

  1.  संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा
  2. कागदपत्रे पडताळणी.

Government Medical College Miraj Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा

 

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  2. उमेदवारांनी पात्रता लक्षात घेऊन वरील पदासाठी अर्ज करायचा आहे.
  3. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

 

ही जाहिरात पण बघा: खुशखबर:नागपूर महानगरपालिका भरती 2025| सरळसेवेद्वारे भरती प्रसिद्ध|आजच आपला अर्ज करा.

कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025|पात्रता:10 वी उत्तीर्ण|Apply Now 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती 2025

 

आपल्या मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

2 thoughts on “सरकारी:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती 2025|Government Medical College Miraj Bharti 2025”

Leave a Comment