Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील एक प्रमुख उच्च न्यायालय आहे.तसेच हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे.सदर भरतीमध्ये मुंबई उच्च (Bombay High Court Bharti 2025)न्यायालयाच्या आस्थापनेवरील न्यायाधीश, मुंबई येथील प्रिन्सिपल सीट यांच्या वैयक्तिक सहाय्यक पदासाठी ही जाहिरात प्रक्रिया राबविण्यात येत आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक
- एकूण जागा: 036 जागा.
- शैक्षणिक पात्रता: विद्यापीठ पदवी असणे आवश्यक आहे.(पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ pdf जाहिरात वाचा.)
- मासिक वेतन: दरमहा 67,700 रुपये ते 20,8700 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.(अधिक भत्ते नियमांनुसार स्वीकार्य)
- वयोमर्यादा:
- सामान्य गट उमेदवारांसाठी: 21 वर्ष ते 38 वर्ष दरम्यान असावे.
- SC/ST इतर मागासवर्ग किंवा विशेष महाराष्ट्र सरकारने
- काही काळासाठी निर्दिष्ट केलेला मागासवर्ग उमेदवारांसाठी: 21वर्षे ते 43 वर्षे दरम्यान असावे.
Bombay High Court Bharti 2025
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | वैयक्तिक सहाय्यक(Personal Assistant) | 036 |
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.उमेदवारांनी सविस्तर pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज करावा.)
- भरती विभाग: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन(Online) पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: तात्पुरत्या स्वरुपात निवड केली जाणार आहे.
- नोकरी ठिकाण: मुंबई उच्च न्यायालय (मुंबई)
- निवड पद्धती:उमेदवारांच्या परीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर,वरील पदासाठी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी गुणवत्तेच्या क्रमाने तयार केली जाईल.
- अर्ज शुल्क: 1,000 रुपये शुल्क आकारले जाईल.
- अर्ज करण्यास सुरुवात: 14 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5:00 पर्यंत अर्ज करता येतील.
📑 आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवारांचा जन्मतारखेचा पुरावा प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला, जन्म सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र किंवा बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र SSC इ.).
- शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे, जसे की, SSC/HSC/ पदवी, कायदा पदवी आणि पदव्युत्तर पदवी आवश्यक आहेत.
- उमेदवारांचे इंग्रजी लघुलेखनात 120 श.प्रति.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि इंग्रजी टायपिंगमध्ये 50 श.प्रति.मि.किंवा वरील गतीसाठी संगणक टायपिंग बेसिक कोर्स (GCC-TBC) किंवा ITI मध्ये प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अनुभव प्रमाणपत्र,जर असेल तर, ज्यामध्ये नाव, स्वाक्षरी, जारी केल्याची तारीख आणि कार्यालय/संस्थेचा शिक्का असेल अनिवार्य आहे.
- उमेदवारांचे जात प्रमाणपत्र जेथे लागू असेल तेथे.
- अधिक माहिती साठी pdf जाहिरात वाचा.
Bombay High Court Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरतीसाठी उमेदवारांनी सादर केलेला अपूर्ण/चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल.
- जर उमेदवाराने सादर केलेला कोणताही तपशील खोटा किंवा चुकीचा असल्याचे आढळून आले, तर निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर, उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होऊ दिला जाणार नाही आणि नियुक्ती झाल्यास,तो बाद केला जाऊ शकतो.
- कोणत्याही उमेदवाराने पाहण्यात अयशस्वी झाल्यास उच्च न्यायालयात त्याची कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही किंवा ऐकली जाणार नाही.
- संपूर्ण निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराने उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यावर निवड समितीचा (Bombay High Court Bharti 2025) निर्णय अंतिम असेल आणि तो उमेदवारावर बंधनकारक असेल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.त्याच बरोबर अर्ज करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
(टीप:उमेदवारांची नियुक्ती ही उमेदवारांच्या चारित्र्याबाबत वैद्यकीय तपासणी आणि पोलिस पडताळणीच्या मंजुरीच्या अधीन आहे.)
Bombay High Court Bharti 2025
ही जाहिरात पण बघा:सरळसेवा भरती 2025|वेतन:15,000 ते 47,600 रु|सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
आपल्या मित्र मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇
1 thought on “सरकारी:मुंबई उच्च न्यायालय भरती 2025|Bombay High Court Bharti 2025|”