WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

न्यूट्रिशन ब्युरो नागपूर भरती 2025| Nutrition Bureau Nagpur Bharti 2025| आजच अर्ज करा

Nutrition Bureau Nagpur Bharti 2025: न्यूट्रिशन ब्युरो नागपूर अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. नुट्रिशन ब्युरो नागपूर मध्ये ही नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीची पदे हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असून पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ही न्यूट्रिशन ब्युरो(Nutrition Bureau Nagpur) नागपूर ने प्रसिद्ध केली आहे.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम व अटी खाली सविस्तर जाहिरातमध्ये देण्यात आले आहेत.पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: प्रकल्प समन्वयक (Project Cordinator)
  • एकूण जागा: 01
  • शैक्षणिक पात्रता: सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवीसह एमबीबीएस/बीडीएस/बीएएमएस/बीएचएमएस.पात्रता असणे आवश्यक आहे.
  • मासिक वेतन: दरमहा 70,000 रुपये ते 1,00000 रुपये पर्यंत.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांकडून ऑनलाईन(Email)पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Nutrition Bureau Nagpur Requirement 2025

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रकल्प समन्वयक 01

(महत्वाचे: सदर भरती न्यूट्रिशन ब्युरो नागपूर च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.)

  • भरती विभाग: न्यूट्रिशन ब्युरो नागपूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • निवड पद्धती: उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
  • निवड कालावधी: सदर भरती ही तात्पुरता कालावधीसाठी होत आहे.
  • अर्ज करण्यास सुरुवात: 06 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
  • अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी (Email):smrcnb@gmail.com
  • मुलाखतीची तारीख व वेळ: 22 ऑगस्ट 2025 रोजी (11:00 वाजता)
  • मुलाखतीचा पत्ता: ब्युरो ऑफ न्यूट्रिशन, नागपूर, मटकाचेरी परिसर, श्रद्धानंद पीठ, दीक्षाभूमी जवळ, नागपूर, 440022.

 

इतर शैक्षणिक पात्रता आवश्यक:

  1. बाल आरोग्य कार्यक्रमांमध्ये 2-5 वर्षांचा अनुभव आरोग्य कार्यक्रम, शक्यतो सरकार किंवा NHM चौकटीत असणे आवश्यक.
  2. डेटा विश्लेषण, अहवाल देणे आणि MIS साधनांचा वापर यात प्रवीणता.राष्ट्रीय बाल आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलची सखोल समज असायला हवी.

न्यूट्रिशन ब्युरो नागपूर भरती 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा

 

🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन ईमेल द्वारे किंवा स्वत: जाऊन सुधा जमा करू शकता.
  2. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक ते कागतपत्रे मुलाखतीच्या वेळी सोबत ठेवीत.
  3. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी. यासाठी होणाऱ्या कोणत्याही गैरसमजासाठी किंवा नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.

 

ही जाहिरात पण बघा: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 

 

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांपर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा 👇

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1 thought on “न्यूट्रिशन ब्युरो नागपूर भरती 2025| Nutrition Bureau Nagpur Bharti 2025| आजच अर्ज करा”

Leave a Comment