विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर भरती 2025| Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2025

Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2025: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर विभाग  अंतर्गत रिक्त पदासाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.भरतीची जाहिरात विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण नागपूरद्वारे जाहिरात करण्यात आली आहे.उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम व अटी  त्याच बरोबर निवड पद्धती बद्दल अधिक माहिती सविस्तर खालील जाहिरातीमध्ये देण्यात आले आहेत.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

  • पदाचे नाव: गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी,अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक.
  • एकूण जागा: 05
  • मासिक वेतन: मूळ जाहिरात PDF सविस्तर वाचावी.
  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 20 ऑगस्ट 2025
  • अर्ज पद्धती: ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • निवड श्रेणी: पोलिस विभाग नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2025

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
1 गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी,अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक. 05

(🔺अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.मूळ जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.)

  • शैक्षणिक पात्रता:
  • गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी: सदर पदासाठी गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी पात्र ठरतील. तसेच सदर पदासाठी सहायक पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक /उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यास प्राधान्य राहील. (सदर पदांवर सध्या कार्यरत असलेले तपास अधिकारी यांचा कार्यकाल संपल्यावर यथावकाश नियुक्ती देण्यात येईल.)
  • अधीक्षक: सदर पदासाठी शासकीय सेवेतुन अधीक्षक किंवा तत्सम अराजपत्रित /राजपत्रित गट-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले ०३ वर्षाचा अनुभव असलेले कार्यालयीन अधिकारी पात्र ठरतील. न्यायालयीन प्रक्रियेचा अनुभव असलेले सेवानिवृत्त कार्यालयीन अधिकारी यांना प्राधान्य राहील.
  • उच्च श्रेणी लघुलेखक: सदर पदासाठी शासकीय सेवेतुन ०३ वर्षाचा अनुभव असलेले उच्च श्रेणी लघुलेखक किंवा तत्सम अराजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग १२० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि. तसेच इंग्रजी लघुलेखनाचा १०० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. असलेले पात्र ठरतील. न्यायालयीन प्रक्रियेचा अनुभव असलेले सेवानिवृत्त उच्च श्रेणी लघुलेखक यांना प्राधान्य राहील.
  • निवड पद्धती:  उमेदवाराची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  • नोकरी ठिकाण: नागपूर
  • मुलाखतीची तारीख व वेळ: 20 ऑगस्ट 2025 रोजी 11:00 वाजता.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
  • मुलाखतीचा पत्ता: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर विभाग, नागपूर, प्रशासकीय ईमारत क्र.2 तिसरा माळा, बी-विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर Pdf जाहिरात येथे क्लिक करा

 

🔕 महत्वाच्या सूचना:

  1. उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मुलाखतीच्या पत्त्यावर वेळेत उपस्थित राहावे.
  2. मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
  3. ही विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर विभाग  अंतर्गत पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार आहे.
  4. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

ही जाहिरात पण बघा: सरकारी नोकरी:जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव अंतर्गत विवध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली|District General Hospital Jalgaon Bharti 2025

आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा 👇

 

 

 

 

 

1 thought on “विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर भरती 2025| Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2025”

Leave a Comment