नवीन :ऑईल इंडिया भरती 2025 | रिक्त जागांसाठी नवीन भरती प्रसिद्ध Oil India Bharti 2025| आजच अर्ज करा

Oil India Bharti 2025: ऑईल इंडिया अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ही भरती ऑईल इंडिया (Oil India)अंतर्गत जाहीर झाली आहे.यासाठी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम व अटी सविस्तर खालील जाहिरातीमध्ये देण्यात आले आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली सविस्तर pdf जाहिरात वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: विविध पदे भरण्यात येत आहेत.
  • एकूण जागा: 0262
  • शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
  • मासिक वेतन: दरमहा 26,600 रुपये ते 1,45,000 रुपये पर्यंत.
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्ष दरम्यान असावे.
  • निवड पद्धती: संगणकद्वारा निवड चाचणी परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षा शुल्क:
  1. सामान्य गट,OBC 200 रुपये शुल्क.
  2. (SC, ST, EWS,PWD परीक्षा शुल्क नाही.)

 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास) 14
2 ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड III

(कॉन्स्टेबल/एक्स-सर्व्हिसमन बॅकग्राउंड)

44
3 ज्युनियर टेक्निकल फायरमन 51
4 पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर 02
5 बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास) 14
6 नर्स (ग्रेड V) 01
7 हिंदी ट्रान्सलेटर 01
8 केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट 04
9 सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट 11
10 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट 02
11 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट 25
12 मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट 62
13 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट 31
एकूण जागा  0262

(🔺 अत्यंत महत्त्वाचे: सदर भरतीची जाहिरात ऑईल इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपल्या अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी. यासाठी  होणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)

  • शैक्षणिक पात्रता:
  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सेकंड क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षांचा पात्रताोत्तर पूर्णवेळ कामाचा अनुभव – सामान्य कर्तव्यात कॉन्स्टेबलच्या पदापेक्षा कमी किंवा राज्य पोलिस/राज्य सशस्त्र दल/संरक्षण/CAPF (BSF, CRPF, ITBP, CISF, इ.) मधील समकक्ष पदापेक्षा कमी नाही.
  • पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सब ऑफिसर्स कोर्स (iii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा/आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात प्रमाणपत्र किंवा स्वच्छता आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सार्वजनिक आरोग्य स्वच्छता अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 1st क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
  • पद क्र.6: (i) B.Sc. (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) हिंदी /इंग्रजी पदवी (ii) हिंदी /इंग्रजी ट्रांसलेशन कोर्स (iii) संगणक अनुप्रयोगांमध्ये डिप्लोमा/प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication /Electronics & Communication/Electronics and Instrumentation/ Instrumentation/ Instrumentation and Control Engineering)
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • अर्ज पद्धती: सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 (रात्री:11:59 पर्यंत)
  • नोकरी ठिकाणी: आसाम आणि अरुणाचल प्रदेश.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात PDF येथे क्लिक करा

 

🔕 उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना:

  1.  उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी पात्रता निकष आणि निवड पद्धतीच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  2. उमेदवारांनी त्यांची पात्रता, वय, जात श्रेणी इत्यादींबद्दल योग्य माहिती सादर करावी.
  3. वैध जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांनी भारत सरकारनुसार विहित नमुन्यात सादर करावे आणि सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केले पाहिजे ज्यामध्ये उमेदवाराची जात,ज्या कायद्यानुसार जात अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी म्हणून ओळखली जाते, उमेदवार सामान्यतः कोणत्या गावाचा/शहराचा रहिवासी आहे आणि आवश्यकतेनुसार इतर तपशील स्पष्टपणे दर्शविलेले असतील.

हि जाहिरात पण बघा: नवीन:कृषी महाविद्यालय पुणे भरती 2025|College Of Agriculture Pune Bharti 2025

हि जाहिरात गरजू उमेदवारांना शेयर करा.

 

1 thought on “नवीन :ऑईल इंडिया भरती 2025 | रिक्त जागांसाठी नवीन भरती प्रसिद्ध Oil India Bharti 2025| आजच अर्ज करा”

Leave a Comment