मोठी भरती: IBPS भरती 2025|पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी |IBPS Bharti 2025

IBPS Bharti 2025: पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.IBPS अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे.त्यामुळे बँकिंग क्षेत्रात कामाची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.ही  भरती इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ने जाहीर केली आहे.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर अटी खाली सविस्तर जाहिरात दिलेली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

  • पदाचे नाव: लिपिक
  • एकूण पदे: 10277 पदे
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • इतर पात्रता:
  1. संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे.
  2. उमेदवारांनी संगणक कार्य,भाषेत प्रमाणपत्र,डिप्लोमा,पदवी असणे आवश्यक आहे.हायस्कूल,कॉलेज,संस्थामधील एक विषय म्हणून संगणक,माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
  • मासिक वेतन: IBPS अंतर्गत योग्य वेतन मिळणार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 वर्ष ते 20 वर्ष पाहिजे.
  • परीक्षा शुल्क:
  • जनरल General/OBC/ उमेदवारांसाठी 850 रुपये शुल्क आहे.
  • SC/ST/PWD/ExSM उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क आहे.

IBPS Bharti 2025

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
लिपिक  10277

अत्यंत महत्वाचे: सदर भरती IBPS च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचावी.या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.

  • अर्ज पद्धति: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचे आहेत.
  • भरती विभाग: IBPS अंतर्गत ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • निवड पद्धती:
  1. पूर्व परीक्षा (Prelims)
  2. मुख्य परीक्षा (Mains)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
  • आवश्यक कागदपत्रे: सदर भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे वरील सविस्तर जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

IBPS Bharti 2025

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात येथे क्लिक करा

 

🔕उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचे आहेत.
  2. फॉर्म भरण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल (email) आयडी असावा.
  3. आपले कागपत्रे स्कॅन करतांना स्पष्ट स्कॅन केलेली असावीत.
  4. उमेदवारांनी आपले अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf (मूळ जाहिरात) जाहिरात ही सविस्तर वाचावी.

महत्वाची जाहिरात बघा: नाशिक महानगरपालिका भरती 2025| नवीन जाहिरात प्रसिद्ध |Nashik MahanagarPalika Bharti 2025

 

ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रीण पर्यंत नक्की शेअर करा 👇

 

 

1 thought on “मोठी भरती: IBPS भरती 2025|पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी |IBPS Bharti 2025”

Leave a Comment