Army Institute of Technology Pune Bharti 2025: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.ही भरती तात्पुरता कालावधीसाठी होत असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती विषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
- पदाचे नाव: लॅब असिस्टंट
- एकूण जागा: 01
- शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यतेनुसार सविस्तर जाहिरात बघा.
- अर्ज पद्धती: अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीने मागितले जातील.
- मासिक वेतन: पदाच्या आवश्यकतेनुसार योग्य मानधन दिले जाईल
- नोकरी ठिकाणी: पुणे
- निवड पद्धती: प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
🔕अत्यंत महत्वाचे: सदर भरती विषयी अधिक माहिती अधिकृत जाहिराती मध्ये दिलेली आहे.या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ जाहिरात सविस्तर वाचावी.
- मुलाखतीची तारीख: 05 ऑगस्ट 2025
- मुलाखतीचा पत्ता:- आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे- 411015
🔕उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांनी निवड ही केवळ प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
- उमेदवारांचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश आहेत.
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वरील तारीख आणि वेळेनुसार मुलाखतीला उपस्थित राहावे, तसेच सर्व संबंधित प्रमाणपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स प्रतींसह उपस्थित राहावे.
- पद कंत्राटी पद्धतीने आणि एकत्रित पगारावर असेल.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
ही जाहिरात पण बघा: महाराष्ट्र शासन: जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध|Jalsampda vibhag bharti 2025
आपल्या मित्र मैत्रीण पर्यंत नक्की पोहचवा
1 thought on “आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2025| Army Institute of Technology Pune Bharti 2025”