MahaTransco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती प्रसिद्ध झाली आहे.त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे.पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्याआधी खाली दिलेली जाहिरात (PDF) ही सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: सल्लागार.
- एकूण जागा: 03
- शैक्षणिक पात्रता: ( मूळ जाहिरात वाचा.)
- वयोमर्यादा: 45 वर्ष ते 65 वर्ष पर्यंत
- नोकरी ठिकाण: मुंबई
- अर्ज पद्धती: ऑनलाईन ( ईमेल द्वारे )
- निवड पद्धती: वैयक्तिक मुलाखती द्वारे
- निवड कालावधी: तात्पुरता कालावधीसाठी
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 30 जुलै 2025
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 8 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याचा ईमेल (Email):
- sedexpert@mahatransco.in
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांची निवड व्यवस्थापनाने रिज्युममध्ये दिलेल्या तपशीलांच्या आधारे केली जाईल.
- फक्त निवडलेल्या उमेदवारांनाच मुंबई येथे होणाऱ्या वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- निवडलेल्या उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या व्यवस्थेनुसार वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.
- निवडलेल्या उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे सादर करावीत. व्यावसायिक अनुभव, पुरस्कार इत्यादी.
- निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख, ठिकाण आणि वेळ त्यांच्या रिज्युममध्ये दिलेल्या ई-मेल आयडीवर समजेल.
हि जाहिरात अधिक व्यक्ती पर्यंत नक्की पोहचवा.